• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. samudrik shastra hand fingers and thumb size shape shows personality who will get fame success and money astrology svs

हाताची बोटं कसा सांगतात तुमचा स्वभाव! प्रत्येक बोटाची लांबी, आकार व संकेत असा ओळखा

Samudrik Shastra : असं म्हणतात हाताची पाचही बोटं सारखी नसतात, यानुसार तुमच्या प्रत्येक बोटाच्या लांबी व आकारावरून तुमचं भाग्य काय सांगतं हे पाहूया…

July 3, 2023 20:00 IST
Follow Us
  • Samudrik Shastra Hand Fingers and Thumb Size Shape Shows Personality Who Will get Fame Success And Money Astrology
    1/9

    ऋषी समुद्र यांनी लिहिलेल्या सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराच्या ठेवणीवरून माणसाचा स्वभाव व गुण ओळखता येतात असे मानले जाते.

  • 2/9

    सामुद्रिक शास्त्रानुसार तुमच्या हाताच्या बोटांची ठेवण तुमच्या व्यक्तिमत्व व भविष्याविषयी सुद्धा भाष्य करत असते.

  • 3/9

    असं म्हणतात हाताची पाचही बोटं सारखी नसतात, यानुसार तुमच्या प्रत्येक बोटाच्या लांबी व आकारावरून काही खास गुपितं उघड होतात ती कोणती हे पाहूया…

  • 4/9

    करंगळी: सामुद्रिक शास्त्रानुसार करंगळी व्यक्तीच्या कौटुंबिक व आर्थिक भाग्याविषयी सांगत असते. करंगळी जितकी लांब तितक्या तीक्ष्ण बुद्धीची व्यक्ती असा समज आहे. अशा व्यक्ती तर्कशुद्ध व दुरदृष्टीने विचार करणाऱ्या असतात म्हणूनच समाजात त्यांना ज्ञानी अशी ओळख असते.

  • 5/9

    अनामिका: भावना, आरोग्य व यशाची संधी याविषयी अनामिका भाष्य करते. हे बोट अधिक लांब असणाऱ्या व्यक्ती हट्टी व रागीट मानल्या जातात तर मध्यम लांबी असल्यास शुभ मानले जाते. या लोकांना नशिबाचे पाठबळ असते.

  • 6/9

    तर्जनी: करिअरमधील प्रगतीचे संकेत देणारी तर्जनी ही लांब व सरळ असणे शुभ मानले जाते तर अनामिकेच्या लांबीची असणे अशुभ मानले जाते. तर्जनी शुभ संकेत देत असल्यास या व्यक्ती चैनीचे आयुष्य जगू शकतात असे मानले जातात. यांच्या कुंडलीत राजयोग असतो.

  • 7/9

    मध्यमा: मध्यमा सर्वच बोटांचे संकेत एकत्रित देत असते. त्यामुळे हे बोट लांब असल्यास अधिक शुभ मानले जाते. अशा व्यक्ती लोकप्रियता अनुभवू शकतात तसेच त्यांचे निर्णय हे इतरांना प्रेरणा देणारे असतात

  • 8/9

    अंगठा: ज्या लोकांचा अंगठा लहान आणि जाड असल्यास आत्मविश्वासाची कमतरता व अंगठा बारीक आणि लांब असल्यास धैर्यवान व्यक्ती अशी ओळख मानली जाते. अंगठा खूप मागे वळला असेल तर दयाळू व अंगठ्याचा मधला भाग जाड वरचा आणि खालचा भाग पातळ असल्यास खूप आनंदी आयुष्य जगता येते

  • 9/9

    (टीप: वरील माहिती ही सामान्य ज्ञान व गृहीतके यांवर आधारित आहे)

TOPICS
आजचे राशीभविष्यHoroscope Todayज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Samudrik shastra hand fingers and thumb size shape shows personality who will get fame success and money astrology svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.