• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • बच्चू कडू
  • रविंद्र धंगेकर
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to get rid of rain insects simple ways to keep insects away this monsoon season pdb

पावसाळ्यात घरातील फरशी पुसूनही माशा येतात? पुसण्याच्या पाण्यात ३ पदार्थ मिसळा; किडे, डास, झुरळ होतील छूमंतर

पावसाळ्याच्या दिवसात फरश्या स्वच्छ पुसल्यानंतरही माशा, किडे घरात येत असतात. या त्रासातून आपली सुटका होऊ शकते, जाणून घ्या उपाय…

July 25, 2023 18:55 IST
Follow Us
  • पावसाळा सुरू होताच घरात अनेक प्रकारचे कीटक डास व माश्या दिसू लागतात. 
    1/12

    पावसाळा सुरू होताच घरात अनेक प्रकारचे कीटक डास व माश्या दिसू लागतात. 

  • 2/12

    कितीही हाकलले तरी माश्या पुन्हा पुन्हा अन्नपदार्थांवर, भाज्यांवर, फळांवर किंवा घरातील भांड्यांवर बसतात. 

  • 3/12

    आपण घर कितीही स्वच्छ ठेवले तरी घरात माश्या येतच राहतात.कधीकधी माश्या बाथरूममध्ये फिरतात आणि नंतर थेट स्वयंपाकघरात प्रवेश करतात.

  • 4/12

    त्यामुळे पावसाळ्यात जर माश्या तुमच्या घरात येऊ लागल्या असतील तर तुम्ही त्यांना दूर करू शकता. 

  • 5/12

    आपण फरशी पुसताना पाण्यात काही गोष्टी मिसळल्या तर या त्रासातून आपली सुटका होऊ शकते.

  • 6/12

    घरातील फरशी पुसताना तुम्ही पाण्यात व्हिनेगर मिसळा. या पाण्याने घर नीट पुसून टाका.

  • 7/12

    तुम्ही पाण्यात टाकलेल्या व्हिनेगरचा वास घरभर पसरेल आणि कीटक अन् माशांही घरामध्ये येणार नाहीत.

  • 8/12

    घरातील फरशी पुसताना पाण्यात फिनाइलचे काही थेंब टाका आणि घर नीट पुसून टाका.

  • 9/12

    फिनाइलच्या वासाने माशा आणि किडे, डास छूमंतर होतील.

  • 10/12

    घरातील फरशी पुसताना पाण्यात तुम्ही मीठ आणि बेकिंग सोडा घाला व संपूर्ण घर पुसून टाका.

  • 11/12

    यामुळे पावसाळी किडे तुमच्या घरात येणार नाहीत.

  • 12/12

    (टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे) (फोटो सौजन्य : freepik)

TOPICS
मान्सून अपडेटMonsoon Updateलाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: How to get rid of rain insects simple ways to keep insects away this monsoon season pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.