scorecardresearch

पावसाळा

लोकसत्ताच्या या सदरामध्ये तुम्ही मान्सूनबाबत (Monsoon) जाणून घेऊ शकता. मान्सून म्हणजे मौसमी वारे. मान्सून वारे हे ऑगस्ट ते सप्टेंबरच्या कालावधीमध्ये नैऋत्येकडून आणि इतरवेळी इशान्येकडून वाहतात. अशियाई प्रदेशांमध्ये मान्सून अर्थ पावसाळा या अर्थी वापरतात. मान्सून भारतात केव्हा दाखल होणार.


मान्सूनची स्थिती काय आहे, मान्सून केव्हा परतणार, मान्सूनमुळे देशातील कोणत्या भागात पाऊस पडू शकतो याचा अंदाज हवामान खाते वर्तवत असते. याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही येथे वाचू शकता. पावसासंबधीतच्या सर्व बातम्या तुम्ही येथे वाचू शकता म्हणजे सरासरी किती पाऊस किती झाला, किती वेगाने पाऊस झाला, पावसाचा जोर केव्हा वाढेल अथवा केव्हा कमी होईल. तसेच सरासरी किती पाऊस होईल याचा अंदाज व्यक्त करून सतर्कतेचा इशारा दिला जातो. तसेच चक्रीवादळ येणार असेल तर कोणत्या भागात येईल, चक्रीवादळाचा कोणत्या भागावर परिणाम होईल याचाही अंदाज हवामान खात्याद्वारे वर्तवला जातो. समुद्रात धोकादायक स्थिती निर्माण होणार असेल तर मासेमाऱ्यांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला जातो. मान्सूनच्या स्थितीचा तापमानावरही परिणाम होत असतो.


हवमान खाते बदलत्या तापमानाबाबत अंदाज वर्तवते. पावसाळा सुरु झाल्यानंतर राज्यात आणि देशभरात काय स्थिती असते याचे सर्व ताजे अपडेटस तुम्हाला येथे मिळतील. तुम्हाला पावसाळ्यासंबधीत सर्व बातम्या एका क्लिकवर येथे वाचायला मिळू शकतात.


Read More
Cyclone Michong rains in Maharashtra and Vidarbha
अवकाळीचा तडाखा आजही कायम; येत्या २४ तासात विदर्भातील “या” जिल्ह्यात मुसळधार

“मिचॉंग” चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात आणि विशेषकरून विदर्भात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.

Farmers devastated Severe damage pre-season grape Unseasonal rain Nashik
सौद्यानंतर एक दिवस आधी कोसळलेल्या पावसाने शेतकरी उदध्वस्त; अवकाळीने हंगामपूर्व द्राक्षांचे मोठे नुकसान

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ७० हजारहून अधिक शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे.

Sugarcane field under water due to rain in Solapur
अवकाळीचा ऊस गाळप हंगामाला फटका; सोलापुरात पावसामुळे उसाचे फड पाण्याखाली

यंदा पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यात उसाचे उत्पादन घटल्याच्या पार्श्वभूमीवर साखर कारखानदारांमध्ये उसाची पळवापळवी होत असल्याचे चित्र दिसत असतानाच अवकाळी…

One person died due to unseasonal rain in Solapur
सोलापुरात अवकाळी पावसाने एकाचा मृत्यू; पिकाची प्रचंड हानी

सोलापूर शहर व जिल्ह्यात सर्वत्र जोरात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शहरात नाल्यामध्ये वाहून गेल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला.

Mumbai air improves due to rain
पावसामुळे मुंबईच्या हवेत सुधारणा

शहर आणि उपनगरांत दोन दिवस झालेल्या पावसामुळे हवा दर्जा निर्देशांकात सुधारणा झाली आहे. अनेक भागांत सातत्याने वाईट दर्जाची नोंद झाली…

Sudhir Mungantiwar written letter CM Eknath Shinde help farmers unseasonal rains chandrapur
अवकाळी पावसाचा फटका; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांना साद

यासंदर्भात चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री शिंदे, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहीले आहे.

संबंधित बातम्या

मराठी कथा ×