-

वजन कमी किंवा जास्त करण्याआधी आपल्याला ध्येय ठरवण्याची गरज आहे. आज आपण तज्ज्ञांच्या माहितीनुसार तुमच्या वयाच्या कोणत्या टप्प्यात तुमचे योग्य वजन किती असावे हे समजून घेऊयात.
-
नवजात बालकाचे वजन हे आईला गर्भारपणात मिळणाऱ्या पोषणावर आधारित असते
-
१ वर्षापर्यंतच्या बाळाचा बहुतांश आहार हा लिक्विड किंवा सेमी लिक्विड (मऊ खिचडी, भरड) असा असल्याने त्यांचे वजन वरील प्रमाणात असणे योग्य मानले जाते
-
शाळकरी वयाच्या या गटात हाडांची मेंदूची वाढ होण्यासाठी पोषक आहाराचा समावेश असावा लागतो. यानुसार शरीरयष्टी सुद्धा वरील प्रमाणात असणे योग्य मानले जाते
-
आहारात सातत्याने बदल होण्याचा हा वयोगट आहे. याच वयात कुपोषण किंवा अतिवजन अशा समस्या अधिक दिसून येतात
-
शरीर हळूहळू पुन्हा नाजूक होऊ लागण्याचं हे वय आहे. यात हाडांची व स्नायूंची विशेष काळजी घेणे आवश्यक असते
-
पचनप्रक्रिया व एकूण सुदृढ राहण्यासाठी या वयात पुन्हा वजन स्थिर करायला हवे.
-
वरील दिलेल्या तक्त्यानुसार तुम्ही आता या घडीला योग्य मापात नसाल तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. हा तक्ता तुम्हाला अंदाज देण्यासाठी आहे
-
तुम्ही तुमच्या वैयक्तिक आरोग्यानुसार वजन वाढवू किंवा कमी करू शकता. वरील लेख हा माहितीपर आहे गरज लागल्यास वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्या
तुमचं वजन वयानुसार परफेक्ट आहे का? आजार टाळायचे असतील तर हा तक्ता पाहून ओळखा
Ideal Weight As Per Age: लहान बाळापासून ते ६० वर्षावरील ज्येष्ठांपर्यंत वयाच्या प्रत्येक टप्यात किती वजन असणे हे आदर्श मानले जाते हे सांगणारा हा तक्ता नक्की पडताळून पाहा.
Web Title: What is perfect weight as per your age check height and kilos chart to study if you are healthy underweight or obese svs