• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. september 2023 horoscope the month of september can be beneficial these for people there will be high chances of wealth gain pvp

September Horoscope: ‘या’ मूलांकांच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना ठरू शकतो लाभदायक; धनसंपत्तीमध्ये होणार वाढ?

अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांक यांच्या मदतीने व्यक्तीच्या भविष्याबाबत अनेक गोष्टी जाणून घेता येऊ शकतात.

September 1, 2023 15:00 IST
Follow Us
  • numerology-september-2023-horoscope
    1/12

    ज्योतिष शास्त्राप्रमाणेच अंकशास्त्र हे एक प्राचीन शास्त्र आहे ज्याच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचे गुण, अवगुण, वागणूक आणि वैशिष्ट्ये ओळखता येऊ शकतात.

  • 2/12

    अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांक यांच्या मदतीने व्यक्तीच्या भविष्याबाबत अनेक गोष्टी जाणून घेता येऊ शकतात.

  • 3/12

    एखाद्याचा जन्म 15 तारखेला झाला असेल तर त्याच्या वाढदिवसाच्या अंकांची बेरीज 1+5 = 6 असेल. अशा प्रकारे 6 हा त्या व्यक्तीचा मूलांक मानला जाईल.

  • 4/12

    अंकशास्त्रानुसार सप्टेंबर महिना काही मूलांकांसाठी चांगला आणि शुभ सिद्ध होऊ शकतो.

  • 5/12

    सप्टेंबर महिन्यात या विशेष मूलांकांचे लोक त्यांच्या कामात, आरोग्य आणि आर्थिक बाजूने यश मिळवू शकतात.

  • 6/12

    मूलांक 3: 3, 12, 21, 30 या तारखांना जन्मलेल्या लोकांना शासन आणि प्रशासनाशी संबंधित कामात यश मिळू शकते.

  • 7/12

    त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकते तसेच, त्यांना कार्यालयातील अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. तब्येतही चांगली राहू शकते.

  • 8/12

    मूलांक 4: 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी सप्टेंबर हा सामान्यपेक्षा चांगला असू शकतो.

  • 9/12

    हे लोक त्यांच्या कामात हुशारीने पुढे जाऊ शकतात, त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतात. तसेच त्यांचे वैवाहिक संबंधही सुधारू शकतात.

  • 10/12

    मूलांक 7: 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेले लोक या महिन्यात अधिक तथ्यात्मक आणि वास्तववादी होण्याची शक्यता. ते योग्य निर्णय घेऊ शकतात आणि त्यांच्या तर्कशुद्धतेने परिस्थिती हाताळू शकतात. आर्थिक स्थितीही सुधारू शकते.

  • 11/12

    मूलांक 9: सप्टेंबर महिन्यात 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेले लोक ऊर्जावान असण्याची शक्यता आहे. ते सर्व आव्हानांना तोंड देण्यास समर्थ ठरतील आणि आपले वचन पाळतील. त्यांना आर्थिक लाभ आणि योग्य मार्गदर्शन मिळू शकते.

  • 12/12

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Freepik)

TOPICS
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशीभविष्यHoroscope

Web Title: September 2023 horoscope the month of september can be beneficial these for people there will be high chances of wealth gain pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.