• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. why do people sprinkle water while having food well here is an explanation pdb

जेवण सुरू करण्यापूर्वी ओंजळीत थोडसं पाणी घेऊन ताटाभोवती का फिरवतात? ‘हे’ आहे त्यामागील खरं कारण 

अनेक लोकं जेवणाअगोदर ताटाभोवती पाणी का शिंपडतात, माहिती आहे का? जाणून घ्या कारण…

Updated: September 14, 2023 14:11 IST
Follow Us
  • आपल्या शास्त्रात अन्न खाण्याचे नियम सांगितले आहेत.
    1/12

    आपल्या शास्त्रात अन्न खाण्याचे नियम सांगितले आहेत.

  • 2/12

    जेवताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असं म्हटलं जाते.

  • 3/12

     बरेचदा आपल्या लक्षात असेल की अनेक लोक अन्न खाण्यापूर्वी ताटाच्या चारही बाजूनी पाणी शिंपडतात.

  • 4/12

    पण जेवण करण्यापूर्वी ताटाभोवती पाणी का शिंपडले जाते, तुम्हाला माहिती आहे का?

  • 5/12

    हे काम करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे सांगितली आहेत.

  • 6/12

    पाणी शिंपडून आणि मंत्रांचे पठण करूनच अन्न सुरू करण्याची ही परंपरा खूप पूर्वी पासून चालत आली आहे. 

  • 7/12

    धर्मग्रंथात या परंपरेचा उल्लेख करताना असे लिहिले आहे की, अन्न खाण्यापूर्वी पाणी शिंपडणे म्हणजे अन्नाचा आदर करणे होय. 

  • 8/12

    उत्तर भारतात त्याला आमचन आणि पानाच्या बाहेर जी चार शीतं ठेवली जातात त्याला चित्रा आहुती म्हणतात. त्याच वेळी, तामिळनाडूमध्ये या परंपरेला परिसेशनम म्हणतात.

  • 9/12

    या परंपरेला शास्त्रीय कारणंही आहे. खरे तर पूर्वीचे लोक जमिनीवर बसून जेवत असत.

  • 10/12

    अन्न खाताना किडे आणि कीटक अन्नावर बसू नये, म्हणून जेवणाच्या ताटाभोवती पाणी शिंपडले जात असत.

  • 11/12

    पूर्वीच्या काळी सारावलेल्या जमिनीवर जेवणाचे पान वाढले जायचे. त्यामुळे आजुबाजूने कोणी चालत गेल्यास सहाजिकच जमिनीवरील धूळ, माती पानात उडली जात असते. त्यामुळे पाणी शिंपडल्याने ताटाभोवती असलेली धूळ आणि मातीही जागी बसत असे.

  • 12/12

    (फोटो सौजन्य : pixels)

TOPICS
ट्रेंडिंग न्यूजTrending Newsलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Why do people sprinkle water while having food well here is an explanation pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.