• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. sanitary pads were invented for men not women interesting story ndj

काय सांगता! महिलांसाठी नव्हे, पुरुषांसाठी बनवले होते सर्वात आधी सॅनिटरी पॅड!

मासिक पाळीदरम्यान महिला सॅनिटरी पॅड्सचा वापर करतात. पण, तुम्हाला माहिती आहे का सॅनिटरी पॅड्स पहिल्यांदा महिलांसाठी नाही तर पुरुषांसाठी बनवले होते. तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे? पण हे खरं आहे.

September 14, 2023 18:40 IST
Follow Us
  • Sanitary Pads
    1/9

    सॅनिटरी पॅड्स म्हटले की आपल्यासमोर महिलांचा चेहरा येतो. मासिक पाळीदरम्यान महिला सॅनिटरी पॅड्सचा वापर करतात. (Photo : Pexels)

  • 2/9

    पण, तुम्हाला माहिती आहे का सॅनिटरी पॅड्स पहिल्यांदा महिलांसाठी नाही तर पुरुषांसाठी बनवले होते. तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे? पण हे खरं आहे. (Photo : Pexels)

  • 3/9

    पण, तुम्हाला माहिती आहे का सॅनिटरी पॅड्स पहिल्यांदा महिलांसाठी नाही तर पुरुषांसाठी बनवले होते. तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे? पण हे खरं आहे. (Photo : Pexels)

  • 4/9

    पहिल्या महायुद्धाच्यावेळी सॅनिटरी पॅड्स बनविण्यात आले होते. त्यावेळी या सॅनिटरी पॅड्सचा वापर पुरुष करायचे. (Photo : Pexels)

  • 5/9

    डॉ. अमित बगथालिया सांगतात, पहिल्या महायुद्धात सैनिकांना गोळी लागलेल्या ठिकाणी रक्त थांबवण्यासाठी सॅनिटरी पॅड्सचा वापर केला जायचा. हे सॅनिटरी पॅड्स बेंजमिन फ्रँकलिनने बनवले होते. (Photo : Pexels)

  • 6/9

    पहिल्या महायुद्धादरम्यान फ्रान्समध्ये सैनिकांवर उपचार करणाऱ्या काही महिला नर्सना जाणवले की, जर हा सॅनिटरी पॅड सैनिकांच्या शरीरावरचे रक्त थांबवू शकतात, तर महिलांचे मासिक पाळी दरम्यानचे रक्तही थांबवू शकतात. (Photo : Pexels)

  • 7/9

    येथूनच महिलांनी सॅनिटरी पॅड्सचा वापर करणे सुरू केले. (Photo : Pexels)

  • 8/9

    जेव्हा महिलांनी या सॅनिटरी पॅड्सचा वापर अति प्रमाणात सुरू केला, तेव्हा १९८८ मध्ये कॉटेक्स नावाच्या कंपनीने ‘सॅनिटरी पॅड्स फॉल लेडीज’ नावाचे प्रोडक्ट लॉन्च केले. (Photo : Pexels)

  • 9/9

    या प्रोडक्टला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. आज जगभरात अनेक कंपन्या सॅनिटरी पॅड्स बनवतात आणि महिलासुद्धा या सॅनिटरी पॅड्सचा वापर करतात. (Photo : Pexels)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Sanitary pads were invented for men not women interesting story ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.