• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. curd aloevera apple cider vinegar haircare home remedies benefits awareness ieghd import tmb

PHOTOS: कोरड्या केसांना असं बनवा मऊ आणि चमकदार; फॉलो करा ‘या’ टिप्स

आकर्षक दिसाव असं प्रत्येकालाच वाटत असते, त्यामुळे आपण केसांची विशेष काळजी घेतो.

September 22, 2023 18:22 IST
Follow Us
  • hair care tip (Unsplash)
    1/9

    प्रत्येक स्त्रीला आपले केस रेशमी अमी मुलायम असावेत असे वाटते. बदललेल्या जीवनशैलीमुळे ताण, पोषक तत्वांची कमतरता आणि अनेकदा चुकीच्या उत्पादनांचा वापर केल्याने केस कोरडे होऊ शकतात.

  • 2/9

    कोरडे केस चांगले होण्यासाठी आपण अनेक प्रकारचे प्रॉडक्ट्स वापरतो. मात्र त्यातील काही रसायनांमुळे केस खराब होऊ शकतात. यावेळी केस मऊ आणि चांगले करण्यासाठी घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.

  • 3/9

    अ‍ॅपल सायडर व्हिनेगर: अ‍ॅपल सायडर व्हिनेगर हे केसांसाठी फायदेशीर ठरते. त्यात असणारे प्रोटीन केसांना उपयोगी ठरते. याचा वापर करण्यासाठी एका बादलीत २ मोठे चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिक्स करावे.

  • 4/9

    शाम्पू केल्यानंतर अ‍ॅपल सायडर व्हिनेगरच्या पाण्याने केस धुवा. हे केसांना पाच ते दहा मिनिटे ठेवावे. नंतर साध्या पाण्याने केस धुवावेत.

  • 5/9

    कोरफड आणि दही : कोरफड शरीरासाठी तसेच केसांसाठी खूप फायदेशीर आहे . केस चांगले होण्यासाठी कोरफड आणि दह्याचा हेअर मास्क तुम्ही वापरू शकता. यामुळे केसांना पोषण मिळते.

  • 6/9

    हा हेअर मस्क तयार करण्यासाठी एक चमचा कोरफड जेल, एक चमचा दही आणि एक चमचा मध याचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण केसांवर लावावे व ५ मिनिटे मसाज करून दहा मिनिटे केसांना लावून ठेवावे. थोड्या वेळाने केस साध्या पाण्याने धुवावेत.

  • 7/9

    मेथीचे दाणे: एक चमचा मेथीचे दाणे आणि थंडी खोबरेल तेल घ्या. मेथीचे दाणे आणि खोबरेल एक भाड्यांत २ आठवडे झाकून ठेवावे. त्यानंतर हे मिश्रण केसांना लावावे व हलक्या हाताने मसाज करावा.

  • 8/9

    कडुलिंब आणि खोबरेल तेल: सर्वात पहिल्यांदा एक कप कडुलिंबाची पेस्ट तयार करावी. एका भांड्यात खोबरेल तेल आणि कडुलिंबाची पेस्ट मिक्स करावी. त्यानंतर हे मिश्रण मिक्स करून सुमारे ५ ते १० मिनिटे उकळावे. मिश्रण गार झाल्यावर गाळून घ्यावे.

  • 9/9

    या प्रकारे कडुलिंबाचे तेल तयार होइल. हे तेल केसांना लावून हलक्या हाताने मसाज करावा. हे तेल तुम्ही आठवड्यातून दोन वेळा लावू शकता.

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Curd aloevera apple cider vinegar haircare home remedies benefits awareness ieghd import tmb 01

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.