• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. jugaad tricks how to clean bathroom taps and clean rust from taps ndj

Desi Jugaad : फक्त दहा रुपयांमध्ये बाथरूमचा गंजलेला नळ असा करा स्वच्छ, जाणून घ्या घरगुती जुगाड

Bathroom Taps Cleaning : आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा बाथरूम स्वच्छ करणं गरजेचं आहे; पण अनेकदा बाथरूम स्वच्छ करताना आपण नळांकडे लक्ष देत नाही आणि काही काळानंतर हे नळ गंजल्याचे दिसून येते. नळ स्टेनलेस स्टील किंवा लोखंडापासून बनलेले असतात; त्यामुळे त्यांना गंज लागल्यास ते खूप लवकर खराब होतात.

September 30, 2023 17:29 IST
Follow Us
  • Bathroom Taps Cleaning
    1/9

    प्रत्येकाला असं वाटतं की, त्यांचं घर स्वच्छ आणि सुंदर दिसावं. त्यामुळे आपण नेहमी घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. घराच्या स्वच्छतेचा विचार करताना बाथरूमची स्वच्छता केली जाणंही तितकीच महत्त्वाची आहे. (Photo : Freepik)

  • 2/9

    आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा बाथरूम स्वच्छ करणं गरजेचं आहे; पण अनेकदा बाथरूम स्वच्छ करताना आपण नळांकडे लक्ष देत नाही आणि काही काळानंतर हे नळ गंजल्याचे दिसून येते. (Photo : Freepik)

  • 3/9

    नळ स्टेनलेस स्टील किंवा लोखंडापासून बनलेले असतात; त्यामुळे त्यांना गंज लागल्यास ते खूप लवकर खराब होतात. (Photo : Freepik)

  • 4/9

    जर तुमच्या बाथरूमचा नळ गंजला असेल, तर टेन्शन घेऊ नका. काही खास टिप्सच्या मदतीने तुम्ही नळ चांदीसारखा चमकवू शकता. आज आपण त्याविषयीच जाणून घेऊ. (Photo : Freepik)

  • 5/9

    लिंबूमध्ये अॅसिडिक तत्त्वं असतात; ज्यामुळे नळावर चढलेला गंज लगेच निघून जातो. त्यासाठी गरम पाण्यात लिंबूचा रस व थोडे मीठ टाका. हे मिश्रण नळावर टाकून जुन्या टूथब्रशने घासा. नळ पूर्वीसारखा स्वच्छ दिसू शकतो. (Photo : Freepik)

  • 6/9

    स्वच्छतेसाठी व्हिनेगर खूप महत्त्वाचा घटक मानला जातो. व्हिनेगरच्या मदतीने कोणतीही वस्तू लवकर स्वच्छ होते. जर तुमच्या बाथरूमचा नळ खराब झाला असेल किंवा काळा पडला असेल, तर व्हिनेगरच्या मदतीने तुम्ही तो नव्यासारखा चमकवू शकता. (Photo : Freepik)

  • 7/9

    त्यासाठी एक कप चुना घ्या आणि त्यात मीठ व पाणी टाका. हे मिश्रण गंज लागलेल्या नळावर लावा आणि १० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर त्यावर व्हिनेगर टाका आणि दोन मिनिटे ठेवा. स्क्रबरने हा नळ घासा. तुम्हाला हा नळ चांदीसारखा चमकताना दिसेल. (Photo : Freepik)

  • 8/9

    जर तुमच्या घरातील कोणताही नळ गंजला असेल, तर तो स्वच्छ करण्यासाठी तुम्ही स्वयंपाकघरातील बेकिंग पावडरचा वापर करू शकता. (Photo : Freepik)

  • 9/9

    बेकिंग पावडरमध्ये लिंबूचा रस पिळा आणि ते मिश्रण नळावर लावा. त्यानंतर जुन्या टूथब्रशने नळ व्यवस्थित घासा. पाण्याने धुतल्यानंतर तुम्हाला नळ स्वच्छ झालेला दिसेल. (Photo : Freepik)

TOPICS
टिप्स अ‍ॅंड ट्रिक्सTips And Tricksलाइफस्टाइलLifestyleसोपे घरगुती उपायEasy Home Remedies

Web Title: Jugaad tricks how to clean bathroom taps and clean rust from taps ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.