Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. personality traits style of walking tell about your personality and nature ndj

Personality Traits : चालण्याच्या शैलीवरून ओळखू शकता व्यक्तीचा स्वभाव, जाणून घ्या सविस्तर

Personality Traits : तुम्हाला माहिती आहे का, चालण्याच्या शैलीवरून व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो. तुमची चालण्याची शैली तुमच्या व्यक्तिमत्त्वाविषयी काय सांगते, या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

November 8, 2023 16:15 IST
Follow Us
  • Personality Traits
    1/9

    चालणे ही आपल्या दैनंदिन आयुष्यातील सर्वात महत्त्वाची क्रिया आहे. प्रत्येकाची चालण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. काही लोक खूप वेगाने चालतात, तर काही खूप हळूवारपणे चालतात. (Photo : Freepik)

  • 2/9

    तुम्हाला माहिती आहे का, चालण्याच्या शैलीवरून व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो. तुमची चालण्याची शैली तुमच्या व्यक्तिमत्त्वाविषयी काय सांगते, या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)

  • 3/9

    खूप वेगाने चालणारे लोकं खूप मेहनती असतात. ते अतिशय कर्तव्यनिष्ठ असतात. यांना नवनवीन आव्हानं स्वीकारायला आवडतात. (Photo : Freepik)

  • 4/9

    खूप वेगाने चालणारे लोकं कधीही कोणत्याही गोष्टीचा अति जास्त विचार करत नाही. ते कोणत्याही परिस्थितीचा सामना हसतमुखाने करतात. (Photo : Freepik)

  • 5/9

    काही लोकांना खूप हळू चालायची सवय असते. अशा लोकांना जास्त बोलायला आवडत नाही. ते नेहमी स्वत:चा विचार करतात. त्यांना आरामदायी जीवन जगायला आवडते. (Photo : Freepik)

  • 6/9

    हळू चालणारे लोक नेहमी निवांत असतात. अशी चाल असणाऱ्या व्यक्ती नेहमी आपल्या मनाप्रमाणे वागतात. यांचा स्वभाव खूप शांत असतो. (Photo : Freepik)

  • 7/9

    काही लोक सवयीनुसार चालताना मोठी पावले टाकतात. अशा व्यक्ती नेहमी सकारात्मक विचार करतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व खूप आक्रमक असते. (Photo : Freepik)

  • 8/9

    मोठी पावले टाकणारी लोकं अतिशय बुद्धिमान असतात. अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळे समाजात या लोकांचे खूप कौतुक होते. (Photo : Freepik)

  • 9/9

    काही लोकांना पाय घासून चालण्याची सवय असते. असे लोक नेहमी टेन्शनमध्ये असतात. हे लोक नेहमी निराश आणि उदास दिसतात. या लोकांमध्ये कोणतेही नवीन काम करण्याचा उत्साह नसतो. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleव्यक्तिमत्वPersonality

Web Title: Personality traits style of walking tell about your personality and nature ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.