-
फणसाची भाजी खायला अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असते. पिकलेले फणसही लोक आवडीने खातात. (फोटो – freepik)
-
यामध्ये पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. (फोटो – freepik)
-
पण तुम्हाला माहित आहे का की फणस खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाणे टाळले पाहिजे. (फोटो – freepik)
-
फणस खाल्ल्यानंतर काही विशिष्ठ पदार्थ खाल्ल्यास शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.. (फोटो – freepik)
-
फणस खाल्ल्यानंतर दूध पिणे टाळावे. असे केल्याने त्वचेवर पांढरे डाग आणि इतर समस्या उद्भवू शकतात. (फोटो – freepik)
-
फणसाच्या भाजीसोबत भेंडी खाणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण भेंडी आणि फणस हे दोन्ही एकत्र खाल्ल्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात (फोटो – freepik)
फणस खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; त्वचेसंबंधीत समस्यांचे व्हाल शिकार
फणस खाल्ल्यानंतर चुकुनही खाऊ नका हे पदार्थ, नाहीतर….
Web Title: Jackfruit side effects after eating jackfruit do not eat these things even by mistake it may be heavy srk