Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. does being in the company of a loved one reduce the risk of serious illness find out jap

प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे कमी होतो गंभीर आजारांचा धोका? जाणून घ्या

प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आरोग्य चांगले राहते, याबाबतचे ‘ब्रेन, बिहेव्हिअर अ‍ॅन्ड इम्युनिटी’मध्ये संशोधन प्रकाशित झाले आहे.

November 18, 2023 16:46 IST
Follow Us
  • प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आरोग्य चांगले राहते, याबाबतचे ‘ब्रेन, बिहेव्हिअर अ‍ॅन्ड इम्युनिटी’मध्ये संशोधन प्रकाशित झाले आहे.
    1/9

    प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आरोग्य चांगले राहते, याबाबतचे ‘ब्रेन, बिहेव्हिअर अ‍ॅन्ड इम्युनिटी’मध्ये संशोधन प्रकाशित झाले आहे.

  • 2/9

    प्रेम म्हणजे आजार असा वर्षांनुवर्षांचा समज आहे. प्रेमात पडणाऱ्या व्यक्तीवर उपचार करण्याचेही अनेक लोक समर्थन करतात. परंतु एका नव्या संशोधनानुसार प्रेयसी-प्रियकराच्या सहवासामुळे काही गंभीर आजारांना दूर ठेवण्यासाठी मदत होते.

  • 3/9

    अनेकदा प्रेमात पडल्यानंतर खूप नुकसान होतं असं म्हटलं जातं. पण प्रेमाचे अनेक फायदे असल्याचं आता समोर आलं आहे.

  • 4/9

    प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे शरीर आणि मानसिक स्थितीचे नुकसान करणाऱ्या संप्रेरकांचे प्रमाण कमी होते.

  • 5/9

    सदृढ आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या संप्रेरकांमध्ये वाढ होते, असे ‘नॉर्थ कॅरोलाइना’ विद्यापीठाने केलेल्या संशोधनानंतर स्पष्ट झाले आहे.

  • 6/9

    या संशोधनासाठी प्रेमात पडलेल्या ५० व्यक्तींची निवड करण्यात आली होती.

  • 7/9

    ५० लोकांना प्रिय व्यक्तीच्या सहवासात तीन महिने व्यतीत केल्यानंतर त्यांच्या आरोग्यासंबंधी माहितीचे विश्लेषण करण्यात आले.

  • 8/9

    या लोकांच्या विविध शारीरिक चाचण्याही करण्यात आल्या.

  • 9/9

    या चाचण्यानंतर प्रियकर-प्रेयसीच्या सहवासामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी झाल्याचे आढळले. (Photos : Pexels)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Does being in the company of a loved one reduce the risk of serious illness find out jap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.