• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. tips to break mobile addiction in children snk

तुमची मुलं सतत मोबाइल वापरतात का? मग ‘अशी’ सोडवू शकता वाईट सवय

गरजेपेक्षा जास्त वेळ ऑनलाइन असण्यामुळे अनेकांना नैराश्य, चिंता सारख्या समस्यांचा धोका निर्माण होतो आणि ऑनलाइन सायबर क्राईमला मुले बळी पडू शकतात

November 27, 2023 17:28 IST
Follow Us
  • Children Addicted to Mobile
    1/10

    Mobile Addiction: आजच्या डिजिटल काळात केवळ मोठ्या व्यक्तीच नव्हे तर लहान मुलांनाही मोबाइलचे व्यसन लागले आहे. मोबाइलच्या या व्यसनामुळे मुलांच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच, पण इतरही अनेक दुष्परिणाम होतात.

  • 2/10

    गरजेपेक्षा जास्त वेळ ऑनलाइन असण्यामुळे अनेकांना नैराश्य, चिंता सारख्या समस्यांचा धोका निर्माण होतो आणि ऑनलाइन सायबर क्राईमला मुले बळी पडू शकतात.

  • 3/10

    अशा परिस्थितीत पालकांनी मुलांचे हे व्यसन दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. अशाच काही टिप्स आहेत ज्या मुलांचे मोबाईलचे व्यसन दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतील.

  • 4/10

    मुलांच्या मोबाईलच्या व्यसनापासून सोडवण्याचे उपाय
    स्क्रीन टाइम मर्यादित करा
    मुले किती वेळ मोबाईल चालवू शकतात आणि त्याचा परिणाम वेळ ठरवण्यासाठी खूप गरजेचा आहे.

  • 5/10

    मुलांना २ ते ५ वर्षांपर्यंत होऊ शकतो त्यामुळे स्क्रीन टाइम एक तासासाठी असला पाहिजे. ६ वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना स्क्रिन टाइम आई-वडिल आपल्या हिशोबाने सेट करू शकतात

  • 6/10

    पालक म्हणून त्यांचा आदर्श व्हा
    तुमच्या मुलांना मोबाईल फोनपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही स्वतः एक चांगले आदर्श होऊ शकता. जेव्हा तुम्ही कोणतेही अन्न खाता किंवा मुलांबरोबर असता तेव्हा फोन न वापरण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतः फोनवर बिझी असाल तर मुलंही तसंच करतील.

  • 7/10

    मनोरंजनासाठी दुसरे काहीतरी निवडा
    मुलं फोन बहुतेक फक्त त्यांच्या मनोरंजनासाठी मोबाइल वापरतात. जर तुम्ही मुलाला मनोरंजनासाठी मोबाईल दिला तर तो सगळा वेळ त्यातच वाया घालवतील.

  • 8/10

    अशास्थितीमध्ये असे मोबाइलशिवाय इतर मनोरंजनाचे पर्याय निवडा जसे की, पुस्तक वाचा, गाणी ऐका, चित्र काढा.

  • 9/10

    संगणक अभ्यासासाठी चांगला आहे
    मुलांना अभ्यासासाठी मोबाईल देण्यापेक्षा तुम्ही त्यांना संगणक किंवा लॅपटॉप देऊ शकता.

  • 10/10

    संगणक किंवा लॅपटॉपमध्ये सुरक्षा आणि अँटी-व्हायरस सेट करू शकता आणि मुले काय पाहत आहेत आणि काय नाही यावर पालक देखील चांगले निरीक्षण करू शकतात. (सर्व फोटो – फ्रिपीक)

TOPICS
पालकत्वParentingमुलेChildrenमोबाइलMobileलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Tips to break mobile addiction in children snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.