-
लवंग हा एक महत्त्वाचा मसाल्याचा पदार्थ आहे. आयुर्वेदात लवंग खाण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत.
-
अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध लवंग अनेक आजार दूर ठेवते. लवंगाच्या तेलात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे दाह कमी करण्यास मदत करतात.
-
लवंगमधील युजेनॉल आणि जंतुनाशक घटक दात आणि हिरड्यांचे दुखणे थांबवते. शिवाय, यामुळे तोंडाची दुर्गंधीही कमी होऊ शकते.
-
लवंग रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात गुणकारी आहे.
-
लवंगमधील युजेनॉल कर्करोगासारख्या गंभीर आजारांना रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकते.
-
लवंगाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
-
यातील पोषकतत्त्वे हाडे मजबूत करतात.
-
खाण्याच्या इच्छेवर नियंत्रण मिळवता येते, यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.
-
सकाळच्या वेळेस लवंग खाल्ल्यास वाताच्या समस्येपासून आराम मिळतो.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (All Photos: Freepik)
दीराच्या लग्नात होणाऱ्या जाऊबाईंसमोर वहिनीचा भन्नाट डान्स; पाहून पाहुणेही झाले थक्क, VIDEO तुफान व्हायरल