-
व्हिटॅमिन बी 12 आपल्या मेंदूच्या कोशिकांच्या विकासासाठी तसेच एकूणच आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे.
-
मात्र, अनेक शाकाहारी लोक आणि गर्भवती महिलांमध्ये व्हिटॅमिन बी 12ची कमतरता आढळून येते.
-
काही फळे व्हिटॅमिन बी 12ने समृद्ध असतात. अशा फळांचा दैनंदिन आहारात समावेश केल्यास ही कमतरता दूर होऊ शकते.
-
सफरचंद व्हिटॅमिन बी 12सह, अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि फ्लेवोनॉईड्सने भरपूर असतात.
-
फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी 12ने समृद्ध केळी
-
व्हिटॅमिन बी 12 आणि अँटिऑक्सिडंट्सने युक्त ब्लुबेरी
-
व्हिटॅमिन बी 12सह बीटा-केरेटीनने भरपूर संत्री
-
लोहने समृद्ध असलेले बीट शरीरातील रक्ताच्या वाढीसाठीही गुणकारी ठरते.
-
मशरूममध्ये व्हिटॅमिन बी 12चे प्रमाण भरपूर असते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो : फ्रीपिक)
शरीरातील ‘Vitamin B12’ची कमतरता कशी दूर करावी? ‘या’ फळांच्या सेवनाने होईल फायदा
काही फळे व्हिटॅमिन बी 12ने समृद्ध असतात. अशा फळांचा दैनंदिन आहारात समावेश केल्यास ही कमतरता दूर होऊ शकते.
Web Title: How to remove vitamin b12 deficiency in the body consumption of these fruits will be beneficial pvp