• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. winter 2023 make this easy recipe of gajar halwa in 15 20 minutes without using mawa or condensed milk sdn

Recipe: हिवाळ्यात १५ मिनिटांत बनवा चविष्ट गाजर हलवा; मावा किंवा कन्डेन्स्ड मिल्कची आवश्यकता नाही

गाजर हलव्यात मनुका आणि काजूचे कप छान लागतात

December 18, 2023 10:37 IST
Follow Us
  • Gajar Halwa Recipe Tips
    1/12

    गाजर हलवा हा पदार्थ आपण हिवाळ्यात नेहमीच करतो, पण इथे अगदी मोजके आणि घरात सहज उपलब्ध असलेले जिन्नस वापरणार आहोत.

  • 2/12

    मावा किंवा कन्डेन्स्ड मिल्कची आवश्यकता नाही.

  • 3/12

    फक्त दूध आणि साखर वापरून अवघ्या १५ ते २० मिनिटांत गाजर हलवा तयार होईल.

  • 4/12

    साहित्य – २ कप किसलेले गाजर, अर्धा कप साखर आणि अर्धा कप दूध.

  • 5/12

    २ टेबलस्पून मिल्क पावडर किंवा २ टेबलस्पून दुधाची साय, अर्धा टीस्पून वेलची पावडर आणि १ टेबलस्पून साजूक तूप.

  • 6/12

    आवडीप्रमाणे सुक्या मेव्याचे तुकडे (गाजर हलव्यात मनुका आणि काजूचे कप छान लागतात).

  • 7/12

    एका भांड्यात तूप घालावे. तूप गरम झाल्यावर त्यात गाजराचा कीस घालून गाजर मऊ होईपर्यंत परतावे.

  • 8/12

    आता साखर घालावी. मध्यम गॅसवर शिजवून घ्यावे.

  • 9/12

    साखरेला सुटलेले पाणी अर्धे आटल्यावर दूध आणि ड्रायफ्रूटचे तुकडे घालावेत.

  • 10/12

    सर्व मिश्रण सुकत आले की साय किंवा मिल्क पावडर आणि वेलची पावडर घालून हलवा सुकेपर्यंत शिजवावा.

  • 11/12

    गाजर हलवा गरम किंवा थंड आपल्या आवडीप्रमाणे वाढावा.

  • 12/12

    (सर्व फोटो सौजन्य : Pexels आणि Unsplash)

TOPICS
मराठी बातम्याMarathi NewsरेसिपीRecipeलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Winter 2023 make this easy recipe of gajar halwa in 15 20 minutes without using mawa or condensed milk sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.