-
सध्या हिवाळा सुरू आहे. हिवाळ्यात सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे खूप सामान्य आहे. विशेषत: लहान मुलांना या ऋतूत खोकला लवकर होतो.
-
खोकला ही एक अशी समस्या आहे जी अनेकदा प्रयत्न करूनही लवकर बरी होत नाही. अनेक औषधे घेऊनही त्याचा फायदा होत नाही.
-
तुम्हालाही वारंवार खोकला होत असेल तर काळजी करू नका. तुम्ही पुढील काही घरगुती उपाय करून खोकला बरा करु शकता
-
सर्व प्रथम एक छोटा चमचा काळे मीठ आणि काळी मिरी घ्या. त्यात ४ चमचे ओट्स आणि किसलेले आले घाला.
-
नंतर त्यात ४-५ वेलची आणि ५ चमचे गूळ मिक्स करा.
-
हे मिश्रण मंद आचेवर गरम करा. व सकाळ संध्याकाळ हे मिश्रण घ्या.
Photo : हिवाळ्यात वारंवार सर्दी आणि खोकला होतोय? ‘या’ घरगुती उपायाने मिळेल लगेच आराम
तुम्हालाही वारंवार खोकला होत असेल तर काळजी करू नका. हे घरगुती उपाय करून पाहू शकता.
Web Title: Home remedies for cold cough health tips dpj