• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. jackfruit nutrition health benefits diabetes pregnancy health tips dpj

Photo : ‘ही’ भाजी आहे आरोग्याचा खजिना; मधुमेही रुग्ण व गरोदर महिलांसाठी जास्त गुणकारी

ही भाजी स्वादिष्ट असली तरी तिच्या अतिसेवनामुळे पचनास त्रास होतो.

December 20, 2023 18:16 IST
Follow Us
  • Jackfruits benefits health tips diabetes, pregnancy
    1/9

    जॅकफ्रूटला फणस असेही म्हटले जाते. या भाजीमध्ये अनेक आरोग्य गुणधर्म आहेत.

  • 2/9

    100 ग्रॅम फणसामध्ये ९५ टक्क कॅलरीज, १.५ ग्रॅम फायबर १९.०८ ग्रॅम साखर, १.७२ ग्रॅम प्रथिने, १३.७ मि ग्रॅम व्हिडॅमिन सी, 303 मि ग्रॅम पोटॅशियम व २४ मि ग्रॅम कॅल्शियम असते.

  • 3/9

    फणसात उच्च फायबर असते. हे फायबर पचनास मदत करते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.

  • 4/9

    फणसाच्या सेवनामुळे शरीराती ऊर्जा वाढवण्यास मदत होतेच. तसेच फणस रक्तदाबाचे संतुलन राखण्यास मदत करते.

  • 5/9

    संशोधनानुसार, फणस खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. फणसात पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचे मिश्रण असल्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर आहे.

  • 6/9

    मधुमेहाच्या रुग्णांसाठी फणस खाणे चांगले असले तरी योग्य प्रणामातच त्यांनी फणसाचे सेवन करणे गरजेचे आहे.

  • 7/9

    “विशेषतः पिकलेले फणसात साखरेचे प्ररमाण जास्त असते. यामुळे रक्तातील साखरेवर परिणाम करू शकतात.”

  • 8/9

    गर्भवती महिलांसाठी जॅकफ्रूट फायदेशीर आहे का? जॅकफ्रूट गर्भवती महिलांसाठी आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा चांगला स्रोत असू शकतो.

  • 9/9

    तथापि, गर्भधारणेदरम्यान सर्व खाद्यपदार्थांप्रमाणे, जॅकफ्रूटचे सेवन करण्यापूर्वी स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घेणे चांगले. आणि मध्यम वापराचा सल्ला दिला जातो.

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Jackfruit nutrition health benefits diabetes pregnancy health tips dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.