• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. five home natural remedies to cure mouth ulcers in easy way asp

Mouth Ulcers Home Remedies: सतत तोंड येतंय ? मग घरच्या घरी करून पाहा सोपे उपाय…

वारंवार तोंड येत असेल तर हे उपाय करा…

January 6, 2024 20:54 IST
Follow Us
  • Five Home Natural Remedies To Cure Mouth Ulcers In Easy Way
    1/8

    तोंडात एखादा फोड येणे किंवा अल्सर होणे याला आपण बोली भाषेत तोंड येणं असे म्हणतो. (फोटो सौजन्य:@Freepik)

  • तोंड आल्यावर काही खाल्ल किंवा पाणी प्यायल तरी असंख्य वेदना होतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
  • 2/8

    तर आज आपण काही घरगुती उपाय पाहणार आहोत ; जे तुम्हाला या वेदनांपासून अराम देऊ शकतात. (फोटो सौजन्य:@Freepik)

  • १. मुलेठी बारीक करून त्यात थोडे मध टाकून पेस्ट तयार करा. झोपण्यापूर्वी ही पेस्ट जिथे तुम्हाला तोंड आलं आहे तिथे लावा. (फोटो सौजन्य: @Freepik)
  • 3/8

    २. ५-६ लवंग भाजून स्वच्छ सुती कापडात बांधून लहान पोटली तयार करा. या पोटलीच्या मदतीने तोंड आलं आहे तिथे शेक द्या. लवंगाचे तेल त्यावर लावा आणि झोपी जा. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/8

    ३. तुरटीची थोडीशी पूड करून त्यात ग्लिसरीनचे २-३ थेंब टाका. कापसाच्या मदतीने तयार केलेली पेस्ट तोंड आलं आहे तिथे लावा. थोड्या वेळाने मिठाच्या पाण्याने गुळण्या करून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • ४. फोड आल्यास त्यावर बोटाच्या साहाय्याने कोमट खोबरेल तेल लावावे. यानंतर पाणी न पिता किंवा काहीही न खाता असंच झोपून जा. (फोटो सौजन्य:@Freepik)
    ५. झोपण्यापूर्वी आवळा पेस्ट एलोवेरा (कोरफड) जेलमध्ये मिक्स करा आणि कापसाच्या मदतीने तोंड आलं आहे तिथे लावून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
TOPICS
टिप्स अ‍ॅंड ट्रिक्सTips And Tricksलाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Five home natural remedies to cure mouth ulcers in easy way asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.