-
ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाला विशेष महत्त्व आहे. शनिदेवाच्या राशी परीवर्तनामुळे इतर राशींवर परिणाम होत असतो. (photo : Loksatta)
-
या वर्षी जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत तब्बल बारा महिने शनिदेव फक्त कुंभ राशीत राहणार आहे. (photo : Loksatta)
-
कुंभ राशी शनिदेवाची प्रिय रास मानली जाते. त्यामुळे याचा फायदा इतर राशींना होऊ शकतो. (photo : Loksatta)
-
ज्योतिषशास्त्राप्रमाणे, शनिदेव कुंभ राशीत असल्यामुळे याचा फायदा राशीचक्रातील चार राशींना होणार आहे. या राशींच्या लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे फळ मिळेल. (photo : Loksatta)
-
आर्थिक बाजू मजबूत होईल. धनसंपत्तीत वाढ होईल. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. त्या चार राशी कोणत्या आहेत, चला तर जाणून घेऊ या. (photo : Loksatta)
-
मेष राशीच्या लोकांना या वर्षी भरपूर आत्मविश्वास मिळेल. त्यांना कमावण्याच्या अनेक संधी समोर येतील. वर्षभर यांना मित्रांचे सहकार्य लाभेल. त्यामुळे संकटाच्या वेळी ते खंबीर राहतील. याबरोबरच या वर्षी प्रवासाचे योग दिसून येईल.घरी धार्मिक कार्य होऊ शकतात. जोडीदाराबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवाल. आर्थित स्थिती मजबूत राहील. नवीन कार्य सुरू करण्याचा विचार करू शकता. (photo : Loksatta)
-
या राशीच्या लोकांमध्ये भरपूर आत्मविश्वास दिसून येईल. नोकरीच्या ठिकाणी काम वाढेल आणि पदोन्नतीची शक्यता वाढू शकते. व्यवसाय वाढू शकतो. वर्षभर वडिलांची साथ मिळेल. धन प्राप्तीचे योग दिसून येत आहे. आर्थिक बाजू मजबूत होईल. नवीन काम सुरू करू शकता. (photo : Loksatta)
-
या राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास खूप जास्त दिसून येईल.त्यामुळे कामाच्या ठिकाणी प्रगती दिसून येईल.व्यवसायात वाढ होईल. कुटूंबात धार्मिक कार्य घडू शकते. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे वर्ष उत्तम असेल.कुटूंबातील लोकांचे सहकार्य लाभेल.शिक्षण घेणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष भाग्याचे ठरू शकते. प्रत्येक ठिकाणी लाभ मिळू शकतो. (photo : Loksatta)
-
या राशीच्या लोकांच्या घरी धार्मिक कार्य होऊ शकते. मित्राच्या मदतीने आर्थिक वृद्धी होईल. आरोग्याच्या समस्या दूर होतील. मानसिक सुख शांती लाभेल. आर्थिकदृष्ट्या सक्षम राहाल. वैवाहिक जीवनात सुख समृद्धी लाभेल.
Shani Dev : ‘या’ चार राशींवर वर्षभर राहील शनिदेवाची विशेष कृपा, मिळेल धन संपत्ती अन् अपार पैसा
Shani Dev : या वर्षी जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत तब्बल बारा महिने शनिदेव फक्त कुंभ राशीत राहणार आहे. कुंभ राशी शनिदेवाची प्रिय रास मानली जाते. त्यामुळे याचा फायदा इतर राशींना होऊ शकतो.
Web Title: Shani dev give blessing these four zodiac signs the whole year as it stay in kumbh rashi horoscope will get money health everything ndj