• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. store green peas for up to 1 year by freezing properly kitchen jugaad snk

Kitchen Jugaad : वर्षभर वाटाणे कसे साठवावे? जाणून घ्या भन्नाट ट्रिक

तुम्हालाही वाटाणा आवडत असेल आणि वर्षभर तुम्हीला तो साठवून ठेवायचा असेल तर भन्नाट ट्रिक जाणून घ्या.

January 30, 2024 16:24 IST
Follow Us
  • How to Store green peas,
    1/10

    वाटाणा हा जवळपास सर्वांना खायला आवडतो. वाटाण्याला हिंदीमध्ये मटर असेही म्हणतात. समोसा, मटर पनीर, आलू मटर, मटर पराठा असे विविध पदार्थ आहे ज्यासाठी आवर्जून वाटाणा वापरला जातो. वाटाणा खाण्याचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. 

  • 2/10

    हिवाळ्यात वाटाण्याचे उत्पादन जास्त प्रमाणात असते तेव्हा त्याचा भाव देखील कमी असतो. वर्षभर सहसा वाटाणा बाजारात दिसत नाही आणि मिळाला तरी फार महाग असतो. त्यामुळे अनेदा लोक गोठवलेले वाटाणे वापरतात.

  • 3/10

    पण तुम्हाला माहितीये का तुम्ही घरच्या घरी देखी वाटाणे गोठवू शकता. होय. तुम्ही वाटाणे गोठवून वर्षभर वापरू शकता. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नक्की करायचे तरी कसे?

  • 4/10

    तुम्हालाही वाटाणा आवडत असेल आणि वर्षभर तुम्हीला तो साठवून ठेवायचा असेल तर भन्नाट ट्रिक जाणून घ्या. योग्यरित्या गोठवून हिरवे वाटाणे १ वर्षापर्यंत साठवण्याचा सर्वोत्तम आणि अगदी सोपा मार्ग आहे जो nehadeepakshah नावाच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये वाटाणा साठवण्याआधी काय काय करायचे याची संपूर्ण प्रक्रिया दाखवली आहे.

  • 5/10

    वाटाणे वर्षभर कसे साठवून ठेवावे?
    १. सॉसपॅनमध्ये ३ ते ४ लिटर पाणी उकळवा आणि गरम झाल्यावर त्यात १ चमचा मीठ, २ चमचे साखर आणि १ चिमूटभर बेकिंग सोडा घाला (सोडा ऐच्छिक आहे पण रंग दिर्घकाळ टिकून राहील.)

  • 6/10

    २. एकदाच पाणी गरम झाल्यावर त्यात हिरवे वाटाणे टाका आणि फक्त २ मिनिटे शिजवा.

  • 7/10

    ३. हे ताबडतोब बर्फाच्या थंड पाण्यात टाका. हिरवे वाटाणे पूर्ण शिजवायचे नाही, यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडू नयेत जे चांगले दिसत नाहीत.

  • 8/10

    ४. कोरडे करणे खूप महत्वाचे आहे. तुमचे हिरवे वाटाणे एकत्र चिकटू नये साठी हे महत्त्वाचे आहे कारण गोठल्यावर वेगळे राहतील

  • 9/10

    वाटाणा गोठवताना मीठ, साखर आणि बेकिंग सोडा का वापरावे?
    मीठ, साखर सह Blanching केल्यामुळे ते हिरव्या वाटाण्याची एन्झाइमॅटिक क्रिया थांबवते आणि ते गोठवण्यास मदत करते.

  • 10/10

    बेकिंग सोडा हा पाण्याचे फक्त किंचित अल्कयुक्त pH मध्ये रुपांतरीत करतो ज्यामुळे वाटाण्याचा हिरवा रंग अधिक काळ टिकून राहातो

TOPICS
किचन टिप्सKitchen Tipsलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Store green peas for up to 1 year by freezing properly kitchen jugaad snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.