• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • संजय शिरसाट
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • संजय शिरसाट
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. do you have over possessive partner or girlfriend or boyfriend how to find out ndj

तुमचा पार्टनर ओव्हर पझेसिव्ह आहे का, हे कसं ओळखाल?

पार्टनरचा ओव्हर पझेसिव्ह स्वभाव वेळीच ओळखणं खूप गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला तुमचा पार्टनर ओव्हर पझेसिव्ह आहे का आणि हे कसं ओळखायचं, याविषयी सांगणार आहोत.

February 28, 2024 13:33 IST
Follow Us
  • Over Possessive Partner
    1/9

    कोणत्याही नात्यात प्रेम असलं की साहजिकच पझेसिव्हनेससुद्धा आपोआपच येतो. नवरा-बायको, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या नात्यात तर हा पझेसिव्हनेस खूप जास्त दिसून येतो. (Photo : Freepik)

  • 2/9

    एका मर्यादेत पझेसिव्हनेस काहीही वाईट नाही, पण जेव्हा तुमचा पार्टनर ओव्हर पझेसिव्ह वागतो तेव्हा नात्यात तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता असते आणि नातं एका विचित्र वळणावर येतं. त्यामुळे पार्टनरच्या ओव्हर पझेसिव्ह स्वभावाला वेळीच ओळखणं खूप जास्त गरजेचं आहे. (Photo : Freepik)

  • 3/9

    आज आम्ही तुम्हाला तुमचा पार्टनर ओव्हर पझेसिव्ह आहे का आणि हे कसं ओळखायचं, याविषयी सांगणार आहोत. (Photo : Freepik)

  • 4/9

    खालील काही लक्षणांवरून तुम्ही तुमचा पार्टनर ओव्हर पझेसिव्ह आहे का, हे सहज ओळखू शकता. जाणून घ्या लक्षणे (Photo : Freepik)

  • 5/9

    वेड्यासारखा विचार करणं
    जर तुमचा पार्टनर वेड्यासारखा तुमच्याबद्दल सतत खूप विचार करत असेल तर हे पझेसिव्हनेसचं खूप मोठं लक्षण आहे. पार्टनर जर आपल्या आई-वडिलांसोबत असेल किंवा मित्रमंडळींसोबत असेल, तरीसुद्धा तुमच्याबद्दलच वेड्यासारखा विचार करत असेल किंवा तुम्हाला सतत कॉल किंवा मेसेज करत असेल तर हे पझेसिव्हनेसचं लक्षण आहे, हे समजून घ्यावं. (Photo : Freepik)

  • 6/9

    सतत मेसेज किंवा कॉल करणं
    जर तुमचा पार्टनर तुम्हाला दिवसभर सतत कॉल किंवा मेसेज करत असेल आणि तु्म्ही कुठे आहात, काय करत आहात, याची चौकशी करत असेल तर कदाचित तुमचा पार्टनर ओव्हर पझेसिव्ह आहे. (Photo : Freepik)

  • 7/9

    जास्तीत जास्त वेळ त्यांच्यासोबत घालवण्याचा अट्टहास
    जर तुमचा पार्टनर तुम्हाला स्पेस देत नसेल आणि जास्तीत जास्त मोकळा वेळ त्याच्यासोबत घालवण्याचा अट्टहास करत असेल, तर तुमचा पार्टनर ओव्हर पझेसिव्ह वागतोय. (Photo : Freepik)

  • 8/9

    मोबाइल चेक करणं
    नात्यात प्रेमासोबत विश्वास हा खूप महत्त्वाचा घटक असतो, पण ओव्हर पझेसिव्हच्या नादात जर तुमचा पार्टनर तुमच्यावर संशय घेत असेल तर हे तुमच्या नात्यासाठी चांगलं नाही. अनेक ओव्हर पझेसिव्ह प्रकरणांत पार्टनर एकमेकांचे फोन चेक करतात, जे खूप चुकीचं आहे. (Photo : Freepik)

  • 9/9

    हक्क गाजवणं
    ओव्हर पझेसिव्ह असलेला पार्टनर तुमच्यावर हळूहळू हक्क गाजवायला लागतो. आपण त्यांच्या मनाप्रमाणे वागावं, असं त्यांना वाटतं ज्यामुळे आपण आपल्या आयुष्यातील वैयक्तिक स्पेस गमावतो. (Photo : Freepik)

TOPICS
लग्न
Marriage
लाइफस्टाइल
Lifestyle
लाइफस्टाइल न्यूज
Lifestyle News

Web Title: Do you have over possessive partner or girlfriend or boyfriend how to find out ndj

IndianExpress
  • IAS officer asks students to clean their toilets in Telangana, National SC commission issues notices
  • ‘Is it so difficult to be patriotic?’ Khurshid after remarks backing end of Article 370
  • ‘Marrying multiple times accepted in Hindu traditions… not a crime’: Tej Pratap gets backing of RJD MP Sudhakar Singh
  • Magnus Carlsen: ‘Maybe I should totally stop playing classical chess’
  • 25 rare Husain works to go up for auction after years: What were they doing in vaults of a Mumbai bank?
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us