• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. blood group compatibility for marriage can people do marriage in the same blood group sjr

Pregnancy Tips : एकाच रक्तगटातील मुलगी आणि मुलगा लग्न करू शकतात का? डॉक्टर काय सांगतात वाचा

Pregnancy Tips : लग्न करण्यापूर्वी रक्तगट बघणे खरचं गरजेचे असते हे आपण ज्येष्ठ डॉक्टरांकडून जाणून घेऊ…

March 1, 2024 00:29 IST
Follow Us
  • blood group compatibility for marriage can people do marriage in the same blood group
    1/9

    लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा अन् तितकाच महत्त्वाचा क्षण असतो. त्यामुळे लग्नासाठी वधू-वर आणि त्यांचे कुटुंबीय फार उत्साही असतात. (photo – @freepik)

  • 2/9

    लग्न जमवताना सर्वांत आधी दोघांची कौटुंबिक स्थिती, उत्पन्न व सौंदर्य अशा गोष्टी विचारात घेतल्या जातात. त्यानंतर वधू-वरांच्या कुंडल्या एकमेकांशी जुळतात का हे पाहिले जाते. (photo – @freepik)

  • 3/9

    त्यात हल्ली कुंडलीबरोबरच रक्तगटाबाबतही चौकशी केली जाते. लग्न करणाऱ्या वधू-वराचा रक्तगट सारखा असेल, तर अडचणी येतात, असे अनेकदा म्हटले जाते. पण, हा नेमका समज आहे की गैरसमज हेच अनेकांना समजत नाही. (photo – @freepik)

  • 4/9

    याविषयी महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवेचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी लोकसत्ता डॉट कॉमला दिलेली माहिती जाणून घेऊ..(photo – @freepik)

  • 5/9

    डॉ. आवटे यांच्या माहितीनुसार, ज्यावेळी आईचा रक्तगट RH निगेटिव्ह असतो त्यावेळी तिला RH पॉझिटिव्ह बाळ होते. अशा परिस्थितीत बाळाच्या आणि तिच्या आरोग्याला धोका असतो. त्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागते.(photo – @freepik)

  • 6/9

    अशा परिस्थितीत आई RH निगेटिव्ह आहे हे जर आधीच समजले, तर त्याबाबत योग्य ती काळजी घेता येते. (photo – @freepik)

  • 7/9

    आईचा रक्तगट निगेटिव्ह आणि वडिलांचा पॉझिटिव्ह आहे हे जर आधीच समजले, तर त्यानुसार बाळाची काळजीही घेता येते. एवढ्याशा कारणावरून लग्न न करण्याचा निर्णय घेणे अयोग्य आहे. त्यामुळे तसेच समान रक्तगटाचे लोक लग्न करू शकतात. या बद्दल उगीच गैरसमज आहेत.(photo – @freepik)

  • 8/9

    लग्न करणाऱ्या जोडप्याचा चा रक्तगट सारखा नसावा हे सांगण्याला काही शास्त्रीय आधार नाही त्यामुळे रक्तगट कोणताही असो; पण तो जोडप्याला लग्न करण्यापूर्वी माहीत असणे आवश्यक आहे.(photo – @freepik)

  • 9/9

    त्यामुळे रक्तगटसारखा आहे म्हणून लग्न मोडण्याची काही एक गरज नसते, पण तुमच्या मनात याविषयी काही शंका असल्यास तुम्ही डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊ शकता. (photo – @freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Blood group compatibility for marriage can people do marriage in the same blood group sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.