• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. kitchen jugaad how to make market like compact curd or dahi at home ndj

Kitchen Jugaad : फक्त ५ रुपयांची ही वस्तू वापरून घरीच बनवा घट्ट दही

Kitchen Jugaad : आज आम्ही एक अशी ट्रिक सांगणार आहोत की या ट्रिकच्या मदतीने तु्म्ही घरच्या घरी दही घट्ट बनवू शकता.

April 12, 2024 12:05 IST
Follow Us
  • Kitchen Jugaad
    1/9

    दहीचा वापर स्वयंपाक करताना नियमित केला जातो. अनेकदा आहारतरज्ज्ञ आहारात दहीचा समावेश करण्याचा सल्ला देतात. दही खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. (Photo : Freepik)

  • 2/9

    अनेकजण बाहेरुन दही विकत आणतात तर काही लोक घरी दही बनवतात. घरी दही बनवणाऱ्या लोकांची नेहमी तक्रार असते की घरी बनवलेले दही घट्ट होत नाही. (Photo : Freepik)

  • 3/9

    आज आम्ही एक अशी ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तु्म्ही दही घट्ट बनवू शकता. फक्त एक वस्तू वापरुन तुम्ही दही घरच्या घरी घट्ट बनवू शकाल. (Photo : Freepik)

  • 4/9

    विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. फक्त दोन तासांमध्ये तुम्ही दही घट्ट बनवाल. (Photo : Freepik)

  • 5/9

    सुरुवातीला एका भांड्यात फुल क्रिम दुध घ्या. त्यानंतर हे दुध गरम करून घ्या. (Photo : Freepik)

  • 6/9

    त्यानंतर दुध कोमट होऊ द्या. पूर्णपण थंड होऊ देऊ नका. (Photo : Freepik)

  • 7/9

    या कोमट दुधात तुरटीचा खडा फिरवून घ्या. त्यानंतर तुरटी बाहेर काढा. त्यानंतर त्यात एक दोन चमचे दही घ्यायचं आणि दोन तिन मिनिटे मिक्स करा. (Photo : Freepik)

  • 8/9

    एका दुसऱ्या भांड्यात हे दुध घ्यायचं.थोडा गरम केलेल्या कुकरमध्ये हे दुधाचं भांडं ठेवायचं आणि झाकण लावून हा कुकर उन्हामध्ये दोन तास ठेवायचा. (Photo : Freepik)

  • 9/9

    दोन तासानंतर हा कुकर उघडून पाहल्यानंतर तुम्हाला दुधाचं दही झालेलं दिसेल. हा अनोखा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल (Photo : Freepik)

TOPICS
किचन टिप्सKitchen Tipsटिप्स अ‍ॅंड ट्रिक्सTips And Tricksलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Kitchen jugaad how to make market like compact curd or dahi at home ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.