• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. avoid freezing this five foods in your freezer for your health and food safety must read asp

तुम्ही ‘हे’ पाच पदार्थ फ्रीजमध्ये ठेवता का? ठेवत असाल तर वेळीच व्हा सावध; जाणून घ्या तोटे

तुम्ही सुद्धा फ्रिजमध्ये पुढील पदार्थ ठेवणं टाळलं पाहिजे…

April 23, 2024 21:13 IST
Follow Us
  • Avoid freezing This Five foods In Your freezer For Your Health And Food Safety must read
    1/9

    आपल्यातील बहुतांश जणांच्या घरी फ्रिज हे उपकरण असतेच. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/9

    रात्रीच्या जेवणातील एखादा पदार्थ उरला असेल एखादा गोड किंवा दह्यासारखे पदार्थ फ्रिजमध्ये ठेवण्यास अगदीच सोयीस्कर ठरतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    पण, तुम्हाला माहिती आहे का ? सगळेच पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्याने आरोग्याला मोठा धोका उद्भवू शकतो. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/9

    तर कोणते पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नये याची यादी पाहू. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/9

    बटाटा – फ्रिजमध्ये बटाटे ठेवल्याने ओलावामुळे त्यांना पाणी सुटते. फ्रिजचे तापमान बटाट्याच्या स्टार्चला ब्रेक करतं ; ज्यामुळे बटाटा गोड लागतो. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/9

    कांदे – जास्त ओलावा आणि कमी तापमानात कांदे ठेवल्याने तुमच्या फ्रिजला दुर्गंधी येऊ शकते आणि इतर वस्तू खराब करू होऊ शकतात. (फोटो सौजन्य: @Pixabay)

  • 7/9

    ब्रेड – ब्रेड कमी तापमान आणि जास्त आर्द्रतेच्या संपर्कात आल्यावर त्यांना बुरशी येते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/9

    केळी – केळी फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यात ऑक्सीडाइज एन्जाइम तयार होतो ; ज्यामुळे केळी खराब होऊ शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 9/9

    मध – मध हे नैसर्गिक पदार्थ आहे. त्यामुळे त्याला फ्रिजमध्ये ठेवण्याची काही आवश्यकता नाही. (फोटो सौजन्य: @Pixabay)

TOPICS
किचन टिप्सKitchen Tipsटिप्स अ‍ॅंड ट्रिक्सTips And Tricksलाइफस्टाइलLifestyleहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Avoid freezing this five foods in your freezer for your health and food safety must read asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.