• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. what is congress grass why this grass called congress ndj

‘काँग्रेस गवत’ म्हणजे नेमके काय? या गवताला ‘काँग्रेस’ का म्हणतात?

तुम्हाला माहिती आहे का काँग्रेस गवत म्हणजे नेमकं काय? या गवताला काँग्रेस हे नाव कसे पडले? आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

April 30, 2024 12:08 IST
Follow Us
  •  Why this grass called congress
    1/9

    तुम्हाला माहिती आहे का काँग्रेस गवत म्हणजे नेमकं काय? या गवताला काँग्रेस हे नाव कसे पडले? आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊ या. (Photo : indiabiodiversity.org)

  • 2/9

    काँग्रेस गवत हा गवताचाच एक प्रकार आहे. पार्थेनियम हिस्टेरोफोरस हे याचे खरे नाव आहे. (Photo : indiabiodiversity.org)

  • 3/9

    ही गवताची प्रजाती अमेरिकेच्या उष्ण कटिबंधीय क्षेत्रात उगवली जाते.त्याला अनेक ठिकाणी ‘चटक चांदणी’ किंवा ‘गाजर गवत’सुद्धा संबोधले जाते. (Photo : indiabiodiversity.org)

  • 4/9

    खूप वेगाने वाढणारे हे गवत प्रामुख्याने शेतामध्ये आणि शेताच्या बांधावर उगवते. शेतकरी या गवतामुळे अनेकदा वैतागतात. कारण- या गवताच्या संपर्कात आल्यावर काही लोकांना अ‍ॅलर्जीही होऊ शकते, असे म्हणतात. (Photo : indiabiodiversity.org)

  • 5/9

    १९५५ च्या सुमारास हे गवत चुकून भारतात आले. १९५० च्या दशकात भारतात दुष्काळ पडला होता. तेव्हा देशात धान्याचा तुटवडा होता. तेव्हा सरकारने अमेरिकेकडून गहू आयात करण्याचे ठरविले आणि त्याप्रमाणे अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात गहू आयात करण्यात आला. (Photo : indiabiodiversity.org)

  • 6/9

    या गव्हामधूनच पार्थेनियम हिस्टेरोफोरस म्हणजेच अमेरिकेतील गवताचे बी भारतात आले. (Photo : indiabiodiversity.org)

  • 7/9

    सरकारी योजनेचा भाग म्हणून या गव्हाचे वाटप भारतात सगळीकडे करण्यात आले. अनेक लोकांनी हा गहू शेतात पेरला आणि येथूनच हे गवत भारतात पसरले. (Photo : indiabiodiversity.org)

  • 8/9

    जेव्हा अमेरिकेकडून गहू आयात करण्यात आला तेव्हा काँग्रेसचे सरकार होते आणि गव्हाची आयात करणे हा सरकारी योजनेचाच एक भाग होता. (Photo : indiabiodiversity.org)

  • 9/9

    हे गवत काँग्रेस सत्तेत असताना आल्याने किंवा काँग्रेसमुळे आल्याने त्याला ‘काँग्रेस गवत’, असे नाव पडले. (Photo : indiabiodiversity.org)

TOPICS
काँग्रेसCongressलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: What is congress grass why this grass called congress ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.