• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. vat purnima 2024 womens should not wear these colours saree on auspicious day information photos sdn

Vat Purnima 2024: वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी ‘या’ रंगाची साडी नेसू नये

यंदा २१ जून रोजी वटपौर्णिमा आहे.

June 17, 2024 15:06 IST
Follow Us
  • Vat Purnima 2024 Saree Colours
    1/10

    वटसावित्री पौर्णिमेचे व्रत हे हिंदू धर्मात स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाचे आहे.

  • 2/10

    वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करायचे व्रत.

  • 3/10

    हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आहे.

  • 4/10

    यंदा २१ जून रोजी वटपौर्णिमा आहे.

  • 5/10

    या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे.

  • 6/10

    या दिवशी सावित्री आणि सत्यवानाचे कथा ऐकण्याची ही प्रथा आहे.

  • 7/10

    वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी हिरव्या, लाल, गुलाबी आणि पिवळ्या रंगाची साडी नेसणे शुभ असते.

  • 8/10

    या दिवशी स्त्रियांनी पांढऱ्या, काळ्या आणि निळ्या रंगाची साडी नेसू नये.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : मराठी मालिका/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील ‘मुक्ता’चा निळ्या ब्लेझरमध्ये डॅशिंग लूक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Vat purnima 2024 womens should not wear these colours saree on auspicious day information photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.