• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • नरेंद्र मोदी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • नरेंद्र मोदी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. consuming a pinch of saffron has numerous benefits it can be a panacea for many ailments from depression to cancer pvp

चिमूटभर केसर सेवनाचे आहेत असंख्य फायदे; नैराश्य ते कर्करोग अनेक आजारांवर ठरू शकते रामबाण उपाय

पक्वानांमध्ये केशर सुगंध आणि चवीसाठी घातले जाते पण त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत.

June 28, 2024 09:31 IST
Follow Us
  • health-benefits-of-kesar-saffron-in-marathi
    1/22

    केशर हा जगातील सर्वात महाग मसाल्याचा पदार्थ आहे. लहानपणी सणासुदीच्या वेळी श्रीखंडात किंवा मसाला दुधात केशराचा वापर केला जात असे. परंतु हल्ली अनेक पदार्थांमध्ये केशर वापरले जाते.

  • 2/22

    १ किलो केशराची किंमत लाखांच्या घरात आहे. केशरच्या उच्च किमतीचे कारण म्हणजे त्याची श्रमप्रधान कापणी पद्धत.

  • 3/22

    पक्वानांमध्ये केशर सुगंध आणि चवीसाठी घातले जाते पण त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. केशर मनाला आणि बुद्धीला उत्तेजन देणारे असल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याचे जरूर सेवन करावे. केशरमुळे मनावरचा ताण कमी होऊन मेंदूचे आरोग्य सुधारते. शिकण्याची क्षमता वाढवते.

  • 4/22

    गरोदर महिलांना बाळाच्या वाढीसाठीसुद्धा ते उपयुक्त आहे. ते स्तनदा मातेचे दूध वाढवते.

  • 5/22

    केशर सौंदर्यवर्धक असल्यामुळे त्याचा प्रसाधनांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

  • 6/22

    केशरमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटीकॅन्सर फायदे असू शकतात. परंतु त्याचा अतिरेक टाळला पाहिजे.

  • 7/22

    केशरचे महत्वाचे प्रभावी आरोग्य फायदे जाणून घ्या.

  • 8/22

    केशरमध्ये वनस्पती संयुगांची प्रभावी विविधता असते. हे अँटीऑक्सिडंट्स म्हणून कार्य करतात. यातील रेणु आपल्या पेशींना मुक्त रॅडिकल्स आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवतात.

  • 9/22

    केशरचे सेवन केल्याने मूड सुधारू शकतो आणि औदासिन्याच्या लक्षणांवर उपचार करू शकतो. केशर हा नैराश्यावरचा पारंपारिक उपचार आहे.

  • 10/22

    केशरामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. ते हानिकारक मुक्त रॅडिकल्सला निष्प्रभ करायला मदत करते. केशर आणि त्याची संयुगे मोठ्या आतड्याच्या कर्करोगाच्या पेशी निवडकपणे नष्ट करतात किंवा त्यांची वाढ रोखतात.

  • 11/22

    हे निरोगी पेशींना हानी पोहोचवत नाहीत. हा प्रभाव त्वचा, अस्थिमज्जा, प्रोस्टेट, फुफ्फुस, स्तन, गर्भाशय ग्रीवा आणि इतर अनेक कर्करोगाच्या पेशींवर देखील लागू होतो.

  • 12/22

    प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम (पीएमएस) म्हणजे मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी उद्भवणारी शारीरिक, भावनिक आणि मानसिक लक्षणे. २०-४५ वर्षे वयोगटातील स्त्रियांमध्ये, चिडचिडेपणा, डोकेदुखी आणि वेदना यासारख्या पीएमएस लक्षणांवर उपचार करण्यासाठी प्लेसबोपेक्षा दररोज ३० मिलीग्राम केशर घेणे अधिक प्रभावी होते.

  • 13/22

    केवळ २० मिनिटांसाठी केशराचा वास घेतल्याने चिंता आणि तणाव कमी होऊन पीएमएसची लक्षणे कमी होण्यास मदत होते.

  • 14/22

    केशर कामोत्तेजक म्हणून कार्य करू शकते. नैराश्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन असलेल्या पुरुषांमध्ये प्लेसबोपेक्षा दररोज ३० मिलीग्राम केशर घेतल्यास इरेक्टाइल फंक्शनमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते.

  • 15/22

    दररोज ३० मिलीग्राम केशर घेतल्यास स्त्रियांमध्ये सुद्धा पुरुषांशी संबंध करण्याची लैंगिक इच्छा वाढवतात व वेदना कमी होतात.

  • 16/22

    केशर आपली भूक कमी करून स्नॅकिंग रोखण्यास मदत करू शकते. केशर पूरक आहार घेतल्यास पोट भरलेले वाटते आणि वजन कमी होते.

  • 17/22

    केशराचे अँटीऑक्सिडेंट गुणधर्म रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात आणि रक्तवाहिन्या बंद होण्यापासून रोखू शकतात.

  • 18/22

    केशर रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकते आणि याचे सेवन मधुमेहावरील रामबाण उपाय ठरू शकते.

  • 19/22

    केशर एएमडी असलेल्या प्रौढांमध्ये दृष्टी सुधारते.

  • 20/22

    केशराचे अँटीऑक्सिडेंट गुणधर्म अल्झायमर रोग असलेल्या प्रौढांमध्ये आकलन सुधारू शकतात.

  • 21/22

    आहार म्हणून, दररोज १.५ ग्रॅम केशर सुरक्षितपणे घेऊ शकतो परंतु दररोज केवळ ३० मिलीग्राम केशर आरोग्यासाठी फायदे मिळविण्यासाठी पुरेसे आहे.

  • 22/22

    जास्त केशर घेतल्यास तोंड कोरडे पडणे, सुन्न होणे, हाताला मुंग्या येणे, डोकेदुखी आणि उलट्या होणे अशा समस्याही उद्भवू शकतात.

TOPICS
लाइफस्टाइल
Lifestyle
लाइफस्टाइल न्यूज
Lifestyle News
हेल्दी लाइफस्टाइल
Healthy Lifestyle

Web Title: Consuming a pinch of saffron has numerous benefits it can be a panacea for many ailments from depression to cancer pvp

Trending Topics
  • Pune News Live
  • Maharashtra News Live
  • Prajakta Mali
  • Marathi News
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • History of Ram Mandir
  • Election Results 2024
  • Whatsinthenews
Trending Stories
  • कर्जत शहरात मुसळधार पावसाचा कहर; शेतकऱ्यांचे नुकसान, शहरातील मुख्य रस्त्याला नदीचे स्वरूप
  • “युद्धबंदीनंतरही सीमेवर भारतीय सैनिक शहीद का होत आहेत?”, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांचा सवाल
  • लग्नानंतर दीड वर्षांनी आई होणार बॉलीवूड अभिनेत्री, फोटो पोस्ट करून दिली आनंदाची बातमी
  • १२ वर्षानंतर गुरुच्या उदयामुळे सूर्याबरोबर निर्माण होईल महायुती! या ३ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ: करिअर व्यवसायात होईल प्रगती, मेहनतीचे फळ मिळणार
  • अहिल्यानगरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी संततधार
  • अहिल्यानगर : कपाशी बियाणांचा काळाबाजार; पाचेगावच्या दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल
  • Crime News : महिलेचा लैंगिक छळ करुन सामूहिक बलात्कार आणि क्रूर हत्या, शेजारच्या घरात सापडला मृतदेह; कुठे घडली घटना?
  • मोदी सरकासाठी काम करताय का? शशी थरूर यांचं सडेतोड उत्तर, ‘त्या’ चर्चांना पूर्णविराम
  • तीर्थक्षेत्र विकासातून रोजगार निर्मितीचे प्रयत्न : राधाकृष्ण विखे
  • पुणे : पावसामुळे फळभाज्यांची आवक कमी, टोमॅटो, फ्लॉवर, आले, ढोबळी मिरचीच्या दरात वाढ
  • Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीस
  • Vinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!
  • Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कट
  • Pahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?
  • Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक
  • Entertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…
  • मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?
  • Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
IndianExpress
  • There will be a price to pay: Indian team in US on terror from Pakistan
  • Himanta’s warning to ‘those who threaten India’s chicken neck corridor’: Bangladesh has 2 more vulnerable ones
  • ‘He wants all of Ukraine, will lead to Russia downfall’: Trump calls Putin ‘absolutely crazy’, criticises escalation of war
  • Moving to mend ties, Jaishankar and Canada’s Anand hold talks over phone
  • ‘Oil slick can reach anywhere along coast’: Kerala sounds alert after ship carrying hazardous cargo capsizes off Kochi
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us