Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to do perfect surya namaskar and avoid these five mistakes while doing surya namaskar ndj

Surya Namaskar : सूर्यनमस्कार करताना ‘या’ पाच चुका टाळा

सूर्यनमस्कार करताना कोणत्या पाच चुका करू नये, जाणून घेऊ या.

Updated: June 26, 2024 09:32 IST
Follow Us
  • how to do perfect Surya Namaskar
    1/9

    सूर्यनमस्कार हा अत्यंत महत्त्वाचा योग मानला जातो. हा एक प्रभावी व्यायाम प्रकार आहे. सूर्यनमस्कार केल्याने आरोग्याचे अनेक फायदे दिसून येतात. (Photo : Freepik)

  • 2/9

    त्यामुळे तज्ज्ञासह योग अभ्यासक नियमित सूर्यनमस्कार करण्याचा सल्ला देतात पण अनेकदा आपण सूर्यनमस्कार करताना काही चुका करतो आणि त्याचा काहीही आरोग्यास फायदा होत नाही. (Photo : Freepik)

  • 3/9

    या चुका टाळल्यास आपण उत्तम सूर्यनमस्कार करू शकतो. सूर्यनमस्कार करताना कोणत्या पाच चुका करू नये, जाणून घेऊ या. (Photo : Freepik)

  • 4/9

    १. घाई करणे
    पटापट आणि जास्त सूर्यनमस्कार घालण्याच्या नादात आसन, श्वासांकडे दुर्लक्ष करणे. (Photo : Freepik)

  • 5/9

    २.आसन पूर्ण न करणे
    प्रत्येत आसन व्यवस्थित पूर्ण न करताच त्यापुढील आसनात जाणे (Photo : Freepik)

  • 6/9

    ३. श्वासांकडे लक्ष न देणे
    सूर्यनमस्कारामध्ये शारीरिक स्थितीबरोबर श्वासांचा समतोल राखणे, योग्य रितीने श्वासोच्छवास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. (Photo : Freepik)

  • 7/9

    ४. शरीरावर जबरदस्ती करणे
    सुरुवातीला प्रत्येक आसन अगदी योग्यप्रकारे जमत नाही पण तरी शरीरावर जास्त ताण देणे योग्य नाही. (Photo : Freepik)

  • 8/9

    ५. सुरूवातीला वार्मअप आणि शेवटी शवासन करणे टाळणे
    वेळ वाया जातो असे वाटून बरेच जण हे टाळतात पण त्यामुळे स्नायुंना दुखापत होऊ शकते आणि हवे तसे फायदे मिळत नाही. (Photo : Freepik)

  • 9/9

    सूर्यनमस्काराच्या नियमित सरावामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक स्तरावर बरेच फायदे मिळतात; पण सूर्यनमस्काराचा अभ्यास करताना आपण व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे काही चुका केल्यास शरीरास फायदे मिळण्याऐवजी नुकसानच होण्याची शक्यता जास्त असते. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: How to do perfect surya namaskar and avoid these five mistakes while doing surya namaskar ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.