• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. dalbhaji recipe how to make vidarbha special famous dalbhaji ndj

Dalbhaji Recipe : अशी बनवा विदर्भातील लोकप्रिय डाळभाजी, जाणून घ्या रेसिपी

आज आपण विदर्भातील डाळभाजी कशी बनवली जाते, हे जाणून घेणार आहोत.

June 27, 2024 20:17 IST
Follow Us
  • Dalbhaji Recipe
    1/9

    भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी खाद्यसंस्कृती पाहायला मिळते. (Photo : Social Media)

  • 2/9

    एवढंच काय तर महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अनेक पदार्थ त्या भागाची ओळख सांगतात. (Photo : Social Media)

  • 3/9

    आज आपण विदर्भातील अशाच एका खास रेसिपीविषयी जाणून घेणार आहोत, ती म्हणजे विदर्भातील डाळभाजी. ही डाळभाजी तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमात जेवणाच्या लिस्टमध्ये दिसेल. (Photo : Social Media)

  • 4/9

    ही डाळभाजी अत्यंत चविष्ठ आणि तितकीच लोकप्रिय आहे. आज आपण विदर्भातील डाळभाजी कशी बनवली जाते, हे जाणून घेणार आहोत. (Photo : Social Media)

  • 5/9

    १. एक मोठं पातेलं चुलीवर ठेवा.
    २. त्यात थोडे तेल टाका.
    ३. तेलामध्ये हळद, शेंगदाणे, मीठ आणि बारीक चिरलेले खोबरे टाका. (Photo : Social Media)

  • 6/9

    ४. त्यानंतर त्यात पाणी टाका.
    ५. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली पालक टाका.
    ६. त्यानंतर त्यात थोडी कैरी टाका (Photo : Social Media)

  • 7/9

    ७. त्यानंतर त्यात शिजवून घेतलेली तुरीची डाळ टाका.
    ८. त्यानंतर त्यात शिजवून घेतलेली चण्याची डाळ टाका. (Photo : Social Media)

  • 8/9

    १०. त्यानंतर तडका देण्यासाठी एका दुसऱ्या भांड्यात तेल घेतले त्यात जिरे, मोहरी, तिखट ठेचा, आलं लसणाची पेस्ट आणि बारीक चिरलेले कांदे टाका. (Photo : Social Media)

  • 9/9

    ९. त्यानंतर त्यात टाकले आहे कढीपत्ता, मसाला, हळद, लाल तिखट, मीठ आणि बारीक चिरलेले टोमॅटो टाका.
    १०. त्यानंतर यामध्ये आधीच्या पातेल्यातील डाळ आणि पालकचे मिश्रण टाका आणि विदर्भ स्टाइल डाळभाजी तयार होईल. (Photo : Social Media)

TOPICS
इंडियन फूडIndian FoodरेसिपीRecipe

Web Title: Dalbhaji recipe how to make vidarbha special famous dalbhaji ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.