-
पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतू असतो. जर पावसाळ्यात तुमच्या घरी बाळ जन्माला आलं असेल तर तुम्ही या बाळाचे नाव ऋतूप्रमाणे ठेवू शकता. (Photo : Freepik)
-
लहानपणी ठेवलेले नाव ही माणसाची ओळख असते. एकदा ठेवलेले माणसाचे नाव आयुष्यात कधीच बदलत नाही. अशात पावसाळ्यात जर बाळ जन्माला आलं असेल तर तुम्ही काही हटके नाव ठेवू शकता. आज आम्ही तुम्हाला एकापेक्षा एक चांगली नावे सांगणार आहोत. (Photo : Freepik)
-
मेघ
जर पावसाळ्यात तुमच्या घरी मुलगा जन्माला आला तर तुम्ही त्याचे नाव मेघ ठेऊ शकता. मेघ या शब्दाचा अर्थ आहे ढग. मेघ हे अगदी छोटे आणि सुंदर नाव आहे. (Photo : Freepik) -
वर्शल
पावसाच्या वातावरणात जर तुमच्या घरी मुलाने जन्म घेतला तर त्याचे नाव तुम्ही वर्शल ठेवू शकता. वर्शल म्हणजे वर्षा. हे खूप सुंदर नाव आहे. (Photo : Freepik) -
अमाया
अमाया शब्दाचा अर्थ रात्रीचा पाऊस असा होतो. तुम्ही हे सुंदर नाव मुलीचे ठेवू शकता. (Photo : Freepik) -
सरी
जर तुमच्या घरी छोट्या चिमुकलीने जन्म घेतला असेल तर तुम्ही तिचे नाव सरी ठेवू शकता. (Photo : Freepik) -
केया
केया हे एक पावसाळी फुल आहे. तुम्ही हे नाव पावसाळ्यात जन्मलेल्या मुलीचे ठेवू शकता. (Photo : Freepik) -
श्रावणी
ज्याप्रमाणे श्रावण महिन्यात जन्माला आलेल्या मुलाचे नाव श्रावण ठेवू शकतो त्याप्रमाणे मुलीचे नाव तुम्ही श्रावणी ठेवू शकता. (Photo : Freepik) -
मेघना
मेघना या शब्दाचा अर्थ होतो ढगं. तुम्ही हे सुंदर नाव तुमच्या मुलीचे ठेवू शकता. (Photo : Freepik) -
मुकिल
मुकिल हे नाव सुद्धा खूप सुंदर आहे. मुकिल या शब्दाचा अर्थ होतो ढग. तुम्ही हे तीन अक्षराचे नाव सुद्धा ठेवू शकता. (Photo : Freepik) -
मुकिल
मुकिल हे नाव सुद्धा खूप सुंदर आहे. मुकिल या शब्दाचा अर्थ होतो ढग. तुम्ही हे तीन अक्षराचे नाव सुद्धा ठेवू शकता. (Photo : Freepik) -
श्रावण
पावसाळा म्हटलं की श्रावण महिना असतो. अशात श्रावण महिन्यात तुमच्याकडे मुलगा जन्माला आला असेल तर त्याचे नाव तुम्ही श्रावण ठेवू शकता. (Photo : Freepik)
Baby Names : पावसाळ्यात जन्मलेल्या बाळांचे ठेवा हटके नाव; पाहा लिस्ट
पावसाळ्यात जर बाळ जन्माला आलं असेल तर तुम्ही काही हटके नाव ठेवू शकता. आज आम्ही तुम्हाला एकापेक्षा एक चांगली नावे सांगणार आहोत.
Web Title: Unique meaningful names of babies who born in monsoon rainy season ndj