• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. budh gochar 2024 mercury will transit in leo positive impact of these zodiac sing can get huge money pdb

११ दिवसांनी ‘या’ राशी होणार श्रीमंत? बुधदेव राशी बदल करताच लक्ष्मी येऊ शकते दारी

Budh Gochar 2024: धनसंपत्ती, व्यवसाय, वाणी यांच्यासाठी कारक आणि पूरक अशी ओळख असलेला बुध ग्रह आता लवकरच राशी बदल करणार आहे.

Updated: July 8, 2024 19:32 IST
Follow Us
  • ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, व्यापार आणि वाणीचा दाता आहे.
    1/9

    ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, व्यापार आणि वाणीचा दाता आहे.

  • 2/9

    जेव्हा जेव्हा बुध आपली राशी बदलतो किंवा त्याच्या हालचाली बदलतो तेव्हा त्याचा परिणाम लोकांच्या करिअरवर, आर्थिक स्थितीवर दिसून येतो.

  • 3/9

    धनसंपत्ती, व्यवसाय, वाणी यांच्यासाठी कारक आणि पूरक अशी ओळख असलेला बुध ग्रह आता येत्या १९ जुलैला रात्री ८ वाजून ४८ मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करणार आहे.

  • 4/9

    त्यामुळे काही राशींची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा आणखी चांगली होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींना बुधाच्या स्थान बदलाचा फायदा होऊ शकतो.

  • 5/9

    बुधाचा राशी बदल कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकतो. या काळात आर्थिक स्थिती सुधारुन भौतिक सुखसोयी वाढण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. करिअरमध्ये यश मिळू शकतो. व्यावसायिकांना मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. 

  • 6/9

    धनु राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण लाभदायी ठरु शकते. तुम्हाला पैसे मिळू शकतात. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. भागीदारीच्या कामात फायदा होऊ शकतो. रखडलेली कामं पुन्हा वेगाने सुरु होऊ शकतात. या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

  • 7/9

    बुधदेवाच्या कृपेने मिथुन राशीच्या लोकांना मेहनतीचं पूर्ण फळ मिळून धनलाभ होण्याची शक्यता आहे. भरपूर पैसे मिळू शकतात. व्यवसायात आणि नोकरीच्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी प्रमोशन होऊ शकतं. या काळात वाहन आणि मालमत्ता खरेदी करु शकता.

  • 8/9

    (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

  • 9/9

    (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
ज्योतिषशास्त्र
Astrology
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य
Astrology And Horoscope
राशी चिन्ह
Zodiac Sign
राशीभविष्य
Horoscope
राशीवृत्त
Rashibhavishya
+ 1 More

Web Title: Budh gochar 2024 mercury will transit in leo positive impact of these zodiac sing can get huge money pdb

IndianExpress
  • Vijay Rupani Death: Former Gujarat CM Vijay Rupani killed in Ahmedabad plane crash, says CR Paatil
  • Ahmedabad plane crash: How the investigation into Air India Boeing 787 accident may unfold
  • Ahmedabad Air India plane crash: Bodies wheeled into hospital with severe burns, seatbelts still on
  • Ahmedabad crash: Why aircraft are most likely to meet with accidents during takeoffs, landings
  • Among dead in Air India plane crash, Kerala nurse who got job in UK but dreamt of returning home
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us