• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. mokla jhunka maharashtrian style spicy and tasty dish how to make know the recipes and ingredients and try ones at home asp

Mokla Jhunka: प्रवासादरम्यान खायला काय घेऊन जायचं सुचत नाही? मग बनवा झणझणीत ‘मोकळा झुणका’; रेसिपी पटकन लिहून घ्या

How To Make Mokla Jhunka : बसने प्रवास करताना जेवणासाठी काही ठराविक हॉटेलसमोर बस थांबवली जाते. पण, ट्रेनमधून जाताना हा पर्याय नसतो. तर अशावेळी प्रवासातून खायला काय घेऊन जायचं असा प्रश्न पडतो…

July 29, 2024 18:18 IST
Follow Us
  • Mokla Jhunka Maharashtrian Style Spicy and Tasty recipes How To Make Know The steps
    1/9

    प्रवासादरम्यान खायला काय घेऊन जायचा असा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोरच उभा राहतो. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/9

    पोळी बरोबर खायला भाजी घेऊन गेलो तर बॅगेत तेल सांडेल याची भीती असते. तर तुम्हाला देखील ही चिंता असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    या पदार्थाचे नाव आहे मोकळा झुणका ; जो तुम्ही प्रवासादरम्यान डब्यातून पोळी बरोबर खाण्यासाठी घेऊन जाऊ शकता. कारण – हा पदार्थ लवकर खराब होत नाही. . (फोटो सौजन्य: युट्युब / @lovecooking2030 

  • 4/9

    चला तर पाहुयात मोकळा झुणक्यासाठी लागणार साहित्य व कृती. (फोटो सौजन्य: @Freepik / युट्युब / @homecook9049)

  • 5/9

    मोकळा झुणका बनवण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/9

    मोकळा झुणका बनवण्यासाठी तुम्हाला बेसनाचे पीठ, राई, जिरे, कडीपत्ता, हिंग, मसाला, हळद, मीठ, तेल, पाणी आदी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/9

    एक कढई घ्या. त्यात चार चमचे तेल घ्या. नंतर राई, जिरं, कडीपत्ता, हिंग, मसाला, हळद, मीठ हे घाला. हे सर्व टाकून झाल्यावर एक छोटा कप पाणी त्यात घाला. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/9

    त्यानंतर त्यात बेसनाचे पीठ टाका. या पिठाचा एक गोळा होईपर्यंत पीठ टाकत रहा. गोळा तयार झाला की, त्याच्या बाजूने थोडंसं तेल घालायचं आणि दोन ते तीन मिनिटे झाकून ठेवायचं. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 9/9

    नंतर गॅस बंद करा व गार झाल्यानंतर गोळा हाताने फोडा आणि मग पोळी किंवा भाकरी बरोबर खा. (फोटो सौजन्य: युट्युब / @homecook9049 )

TOPICS
इंडियन फूडIndian FoodफूडFoodरेसिपीRecipeहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Mokla jhunka maharashtrian style spicy and tasty dish how to make know the recipes and ingredients and try ones at home asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.