• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. religious and scientific benefits of using silver jewelry sap

चांदीचे दागिने वापरण्याचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक फायदे

Benefits Of Silver: पूर्वी स्त्रिया पायात नेहमी पैंजण, जोडवी घालायच्या तसेच तरुण मुलीदेखील चांदीचे विविध दागिने वापरायच्या. परंतु, हल्लीच्या बदलत्या फॅशनमुळे सण-समारंभ सोडल्यास कोणीही आवर्जून हे दागिने वापरत नाही.

Updated: July 19, 2025 13:07 IST
Follow Us
  • Amazing benefits of using silver jewellery
    1/9

    भारतीय संस्कृतीत पूर्वीपासूनच सोन्यासोबत चांदीचे दागिनेदेखील मोठ्या प्रमाणात वापरले जातात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    पूर्वी स्त्रिया पायात नेहमी पैंजण, जोडवी घालायच्या तसेच तरुण मुलीदेखील चांदीचे विविध दागिने वापरायच्या. परंतु, हल्लीच्या बदलत्या फॅशनमुळे सण-समारंभ सोडल्यास कोणीही आवर्जून हे दागिने वापरत नाही. (फोटो सौजन्य: Freepik)

  • पण तुम्हाला माहीत आहे का, चांदीचे दागिने वापरण्याचे वैज्ञानिक फायदे आहेतच, पण यासोबत याचे अनेक शास्त्रीय फायदेदेखील आहेत.(फोटो सौजन्य: Freepik)
  • 3/9

    हिंदू धर्मात सोन्याइतकंच चांदीच्या दागिन्यांनादेखील खूप शुभ मानले जाते. शिवाय चांदी साक्षात देवी लक्ष्मीलादेखील खूप प्रिय आहे. (फोटो सौजन्य: Freepik)

  • ज्योतिषशास्त्रानुसार चांदीवर चंद्र आणि शुक्र या दोन ग्रहांचे प्रभुत्व असते. त्यामुळे चांदीच्या नियमित वापराने कुंडलीतील चंद्र आणि शुक्र ग्रह मजबूत होतो. (फोटो सौजन्य: Freepik)
    चांदीचे दागिणे वापरण्याचे वैज्ञानिक फायदेही आहे, ज्यानुसार याच्या वापराने चेहऱ्यावरील सुरकुत्यादेखील कमी होतात. (फोटो सौजन्य: Freepik)
  • 4/9

    चांदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्मदेखील असतात, जे त्वचेचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करू शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • चांदीचे दागिने वापरल्याने व्यक्तीचे मन शांत राहते; ज्यामुळे तणाव, चिंता आणि रागही नियंत्रणात राहतो. (फोटो सौजन्य: Freepik)
  • 5/9

    चांदीचे दागिने केवळ महिलांसाठीच नाही, तर पुरुषांसाठीदेखील तितकेच फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं, यात तुम्ही चांदीची चैन, अंगठी, ब्रेसलेट, कडा यांचा वापर करू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
ज्ञानKnowledgeलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Religious and scientific benefits of using silver jewelry sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.