-
पार्टी करणाऱ्या लोकांना नाईट लाईफ जगायला आवडते. पाश्चात्य देशांमध्ये रात्रीच्या जीवनाची संस्कृती (नाइटलाइफ) खूप प्रसिद्ध आहे. आता भारतातही अनेक ठिकाणी ते पाहायला मिळत आहे. पण तुम्हाला माहित आहे का की जगातील कोणते देश नाइटलाइफसाठी प्रसिद्ध आहेत? चला तर मग याबद्दल जाणून घेऊ. (Pexels)
-
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने X वर एक डेटा शेअर केला आहे ज्यात जगातील त्या 10 शहरांची नावे आहेत जी नाइटलाइफसाठी प्रसिद्ध आहेत. हा डेटा टाइम आउटच्या हवाल्याने देण्यात आला आहे. (Pexels)
-
1. रिओ दि जानेरो हे शहर टॉपवर आहे. हे ब्राझीलमधील शहर आहे जे नाइटलाइफसाठी खूप प्रसिद्ध आहे. (Pexels)
-
2. मनिला- फिलीपिन्सची राजधानी (Pexels)
-
3. बर्लिन- जर्मनी (Pexels)
-
4. ग्वाडालजारा- मेक्सिको (Pexels)
-
5. ऑस्टिन- अमेरिका (Pexels)
-
6. लागोस- नायजेरिया (Pexels)
-
7. रॉटरडॅम- नेदरलँड्स (Pexels)
-
08. मँचेस्टर- इंग्लंड (Pexels)
-
09. अक्रा- घाना (Pexels)
-
10. बुडापेस्ट- हंगेरी (Pexels)
Night Life Cities : जगातील ‘ही’ 10 शहरं नाइटलाइफसाठी आहेत प्रसिद्ध, यातील काही तुमच्या ओळखीची आहेत का? वाचा
The world’s best nightlife 10 cities: नाइटलाइफसाठी प्रसिद्ध असलेल्या जगातील दहा शहरांची यादी समोर आली आहे. यामध्ये अमेरिका किंवा लंडन नसून आणखी काही देश आघाडीवर आहेत.
Web Title: 10 cities of the world are famous for nightlife know who is on top spl