-
संपूर्ण जगात, काही लोक मांसाहारी आहेत आणि काही लोक शाकाहारी आहेत. भारतातही लोक मांसाहार मोठ्या उत्साहाने करतात. (Freepik)
-
पण तुम्हाला माहित आहे का जगातील 10 असे कोणते देश आहेत जिथे मांसाचे सेवन सर्वाधिक केले जाते? (Freepik)
-
अलिकडेच वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने ट्विटरवर एक डेटा ट्विट केला आहे ज्यात जागतिक आहार सर्वेक्षण आणि अन्न आणि कृषी संघटना (FAO) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) सारख्या संस्थांच्या अहवालांचा हवाला दिला आहे. (Pexels)
-
1- अमेरिका: अमेरिका या बाबतीत आघाडीवर आहे. येथील 97 टक्के लोकसंख्या मांसाहारी आहे. (Pexels)
-
2- ब्राझील: या देशातील 96 टक्के लोकसंख्या मांसाहारी आहे. (Pexels)
-
3 ऑस्ट्रेलिया: येथील 95% लोक मांसाहारी आहेत. (Pexels)
-
4. रशिया : या देशातील 94 टक्के लोक मांस खातात. (Pexels)
-
5. चीन: चीनची 93 टक्के लोकसंख्या मांसाहारी आहे. (Pexels)
-
6. जपान : जपानही या बाबतीत मागे नाही. येथील 92 टक्के लोक मांसाहारी आहेत. (Pexels)
-
7. अर्जेंटिना: येथील 91 टक्के लोक मांस खातात. (Pexels)
-
8. फ्रान्स: फ्रान्स या बाबतीत आठव्या स्थानावर आहे. फ्रान्समधील 90% लोक मांसाहारी आहेत. (Pexels)
-
जर्मनी: येथील 89% लोक मांस खातात. (Freepik)
-
10. मेक्सिको: हा देश दहाव्या स्थानावर आहे. येथील 88 टक्के लोक मांसाहारी आहेत. (Freepik)
-
या आकडेवारीच्या आधारे भारताबद्दल बोलायचे झाले तर भारत 16 व्या क्रमांकावर आहे. भारतातील 82 टक्के लोकसंख्या मांसाहारी आहे. (Freepik)
जगातील ‘या’ 10 देशांतील लोक सर्वाधिक मांसाहार करतात, भारतातील लोकांची काय आहे स्थिती, वाचा!
Countries with the Highest Non-Vegetarian Population: जगभरात मांसाहार करणाऱ्यांची कमतरता नाही. आता नवीन डेटा समोर आला आहे ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की जगातील 10 देशांमधील लोक सर्वात जास्त मांसाहारी आहेत. या यादीमधील भारताची क्रमवारी जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
Web Title: 10 countries with the highest non vegetarian population know the rank of india spl