• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. suffering from constant bloating and gas so avoid these foods in your diet from today many stomach problems will be removed arg

सतत ब्लोटिंग आणि गॅसचा त्रास होत आहे? तर आजपासूनच आहारात टाळा ‘हे’ पदार्थ; पोटाच्या अनेक समस्या होतील दूर

आहारात या पदार्थांचे समावेश केल्याने ब्लोटिंग आणि गॅसचा त्रास वाढू शकतो.

September 2, 2024 22:41 IST
Follow Us
    reduce-stomach-problems-by-avoiding-these-food-items
    आपल्यापैकी बऱ्याच जणांना गॅस आणि ब्लोटिंग यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
    मात्र, आहारात काही पदार्थ टाळले की या समस्या कमी होऊ शकतात. जाणून घ्या या पदार्थांबद्दल.
    अतिरिक्त प्रमाणात चहा किंवा कॉफी प्यायल्याने पोटात ऍसिडचे प्रमाण वाढते.
    ज्यामुळे गॅस आणि ब्लोटिंगचा समस्या होतात. यासाठी तुम्ही कॉफी किंवा चहाचे सेवन नियंत्रित केले पाहिजे.
    पाचन समस्या टाळण्यासाठी तुम्ही हर्बल चहाचे सेवन देखील करू शकता.
    कोबीच्या भाजीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे पोटात गॅसच्या समस्या होतात. हे कमी करण्यासाठी तुम्ही पालक सारख्या पर्यायी भाज्यांचे सेवन करू शकता.
    अॅपल या फळामध्ये फ्रक्टोज आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे गॅस आणि ब्लोटिंगचा त्रास होऊ शकतो.
    ब्ल्युबेरी किंवा कलिंगड यासारख्या फळांमध्ये कमी फ्रक्टोज असते तुम्ही पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी या फळांचे सेवन करू शकता.
    जास्त तळलेले आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने देखील पोटाच्या समस्या वाढतात. यासाठी तुम्ही तेलकट पदार्थ खाणे टाळले पाहिजे. (सर्व फोटो: अनस्पलॅश)
TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Suffering from constant bloating and gas so avoid these foods in your diet from today many stomach problems will be removed arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.