• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. beauty tips alta is healthy as well as beautiful know the benefits of applying alta on feet arg

Beauty Tips: सौंदर्यासोबतच आरोग्यदायी आहे अल्ता; वाचा पायावर अल्ता लावण्याचे फायदे

हिंदू धर्मात पूजा किंवा सणांच्या वेळी स्त्रिया श्रृंगार करताना पायांना अल्ता लावतात. त्याचबरोबर लग्नाच्या वेळीही अल्ता लावणे आवश्यक मानले जाते.

September 6, 2024 20:45 IST
Follow Us
  • Alta
    1/8

    हिंदू परंपरेत अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचे महत्त्व शतकानुशतके कायम आहे. काही वस्तू वधूच्या शृंगारचा भाग आहेत, त्यापैकी एक म्हणजे अल्ता.

  • 2/8

    हिंदू धर्मात पूजा किंवा सणांच्या वेळी स्त्रिया श्रृंगार करताना पायांना अल्ता लावतात. त्याचबरोबर लग्नाच्या वेळीही अलता लावणे आवश्यक मानले जाते.

  • 3/8

    अल्ता हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. ते लावल्याने सौभाग्य प्राप्त होते यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात.

  • 4/8

    भारतात अल्ता लावण्याची प्रथा बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा येथे सर्वाधिक आहे. अल्ता हा मूळचा बंगाली शब्द आहे.

  • 5/8

    बिहार, बंगाल आणि ओडिशामध्ये वधूचा शृंगार अल्ताशिवाय अपूर्ण मानला जातो. बंगाल आणि ओडिशामध्ये वधूच्या हातालाही अल्ता लावला जातो.

  • 6/8

    पण अल्ता केवळ पाय किंवा हातांचे सौंदर्य वाढवते असे नाही तर आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे आहेत.

  • 7/8

    प्राचीन काळी कच्ची लाख आणि सुपारीची पाने बारीक करून पाण्यात शिजवून अल्ता तयार केला जात असे.

  • 8/8

    शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की नैसर्गिकरित्या तयार केलेला अल्ता लावल्याने तणाव कमी होतो. ते लावल्याने टाचांना थंडावा मिळतो आणि पायाची त्वचा खराब होण्यापासूनही वाचते.

TOPICS
ट्रेंडिंगTrendingमराठी बातम्याMarathi News

Web Title: Beauty tips alta is healthy as well as beautiful know the benefits of applying alta on feet arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.