• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. does perfume really darken the neck what the experts say sap

परफ्युममुळे मान खरंच काळी पडते? तज्ज्ञ काय सांगतात

Perfume Skin Reaction: तज्ज्ञांच्या मते, मानेवर परफ्युम मारल्याने तुमची तेथील त्वचा काळी पडू शकते. तसेच मानेला जळजळ होणे, खाज येणे आदी त्रास होऊ शकतात.

Updated: September 9, 2024 19:33 IST
Follow Us
  • perfume really darken the neck
    1/9

    बाजारात विविध ब्रॅण्डचे परफ्युम्स उपलब्ध आहेत. लोक दररोज कामाला जाताना, कॉलेजमध्ये जाताना मोठ्या प्रमाणात परफ्युम वापरतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    परफ्युममुळे शरीराला आलेल्या घामाची दुर्गंधी स्वत:ला वा इतरांना जाणवत नाही. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    परंतु, कोणताही परफ्युम वापरण्यापूर्वी दक्षता बाळगणे खूप गरजेचे आहे. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    तज्ज्ञांच्या मते, मानेवर परफ्युम मारल्याने तुमची तेथील त्वचा काळी पडू शकते. तसेच मानेला जळजळ होणे, खाज येणे आदी त्रास होऊ शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि परफ्युमचा वापर करणे टाळा. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    डर्माझील क्लिनिक, बंगळुरू येथील त्वचाविज्ञान सल्लागार डॉ. अँड्रिया रेचेल यांनी स्पष्ट केले, “मानेवर परफ्युम मारल्याने नेहमीच पिगमेंटरी बदल होत नाहीत. बर्गामोट तेल, लिंबाचे तेल व द्राक्षांचे तेल यांसारख्या परफ्युम्सच्या काही घटकांमध्ये बर्गप्टेन व फ्युरोकोमरिन असतात; जे फोटो सेन्सिटायझर असतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    काही व्यक्तींना असे परफ्युम त्वचेवर लावल्यास आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यास, ते फायटोफोटोडर्माटायटिसची शिकार बनू शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    त्यांनी सांगितले की, यामुळे त्वचेला त्रास होतो आणि ठीक होत असल्यास त्वचेचा रंग गडद होऊ शकतो; ज्याला पोस्ट-इन्फ्लेमेटरी हाइपर पिग्मेंटेशन, असेही म्हटले जाते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    परफ्युममध्ये वापरले जाणारे काही घटक जसे की, अल्कोहोल आणि सिंथेटिक सुगंध यांच्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो किंवा यामुळे त्वचेमध्ये अॅलर्जी निर्माण होऊ शकते. (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Does perfume really darken the neck what the experts say sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.