• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. what was the capital of pakistan earlier the capital of these 8 countries of the world has also changed spl

पूर्वी पाकिस्तानची राजधानी कोणती होती?, जगातील ‘या’ आठ देशांची राजधानीही बदलली आहे

Name of Countries that moved their Capitals: तुम्हाला माहिती आहे का पाकिस्तानची जुनी राजधानी कोणती आणि कुठे होती? पाकिस्तानप्रमाणे जगात इतरही अनेक देश आहेत ज्यांनी आपली राजधानी बदलली आहे.

September 12, 2024 13:25 IST
Follow Us
  • 8 countries which changed their capital
    1/9

    सध्या पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आहे पण जुनी राजधानी कुठे होती माहीत आहे का? केवळ पाकिस्तानच नाही तर जगातील इतर अनेक देश आहेत ज्यांनी आपली राजधानी बदलली आहे. या देशांच्या जुन्या आणि नवीन राजधानीची नावे काय आहेत ते जाणून घेऊया. (Photo- Pexels)

  • 2/9

    1- नायजेरिया
    लागोस ही नायजेरियाची राजधानी होती. १९९१ मध्ये देशाने राजधानी अबुजा येथे हलवण्यात आली. (Photo- Pexels)

  • 3/9

    2- म्यानमार
    ज्या देशांनी आपली राजधानी बदलली आहे त्यात म्यानमारचाही समावेश आहे. पूर्वी या देशाची राजधानी यंगून होती आणि आता ती नायपीडाव आहे. (Photo- Pexels)

  • 4/9

    3- रशिया
    सेंट पीटर्सबर्ग ही रशियाची राजधानी असायची. रशियाने १९१८ मध्ये आपली राजधानी बदलून मॉस्को केली. (Photo- Pexels)

  • 5/9

    4- पाकिस्तान
    भारतापासून वेगळे झालेल्या पाकिस्तानची राजधानी कराची होती, सन १९६८ मध्ये पाकिस्तानने इस्लामाबादला त्यांची अधिकृत राजधानी बनवले. (Photo- Pexels)

  • 6/9

    5- ब्राझील
    ब्राझीलनेही आपली राजधानी बदलली आहे. या देशाची जुनी राजधानी रिओ दी जानेरो होती आणि आता ब्राझीलिया आहे. (Photo- Pexels)

  • 7/9

    6- कझाकस्तान
    अल्माटी ही पूर्वी कझाकस्तानची राजधानी होती. अस्तानाला नंतर देशाची अधिकृत राजधानी बनवण्यात आले. (Photo- Pexels)

  • 8/9

    7- टांझानिया
    या यादीत टांझानियाचाही समावेश आहे. पूर्वी दार एस सलाम ही राजढाई होती, आता दोडोमा ही या देशाची राजधानी आहे. (Photo- Pexels)

  • 9/9

    8- आयव्हरी कोस्ट
    या देशाची जुनी राजधानी अबिदजान होती आणि आता ती यामोसौक्रो आहे. (Photo- Pexels)
    हेही वाचा-उत्तर प्रदेशबद्दल तुम्हाला किती माहिती आहे, जुने नाव काय होते? राज्यात दुसऱ्या क्रमां…

TOPICS
पाकिस्तानPakistanमराठी बातम्याMarathi Newsलाइफस्टाइलLifestyle

Web Title: What was the capital of pakistan earlier the capital of these 8 countries of the world has also changed spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.