• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. ghee purity how to know if ghee is adulterated or not try these easy methods at home arg

Ghee Purity: तूपात भेसळ आहे की नाही हे कसं ओळखाल? घरच्या घरी ट्राय करा ‘या’ सोप्या पद्धती…

Ghee Purity: तुम्ही जे तूप खात आहात ते भेसळयुक्त नाही कसे शोधायचे ते जाणून घेऊया.

September 23, 2024 21:27 IST
Follow Us
    How-to-check-adulterated-ghee-at-home-check-purity-of-ghee
    तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादात जनावरांची चरबी मिसळण्याचा मुद्दा सध्या गाजत आहे. मंदिरासाठी बनवल्या जाणाऱ्या प्रसादात वापरण्यात येणाऱ्या तुपात जनावरांची चरबी मिसळल्याचे सांगण्यात आले आहे.
    तुपाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे पण जर त्यात भेसळ असेल तर ती फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक ठरू शकते. चला जाणून घेऊया शुद्ध तूप कसे ओळखायचे?
    भेसळयुक्त तुपाची चाचणीही मिठाने ही करता येते. यासाठी एका भांड्यात दोन चमचे तूप टाका आणि त्यात अर्धा चमचा मीठ घालून दोन थेंब हायड्रोक्लोरिक ॲसिड टाका, हे मिक्स करून २० मिनिटे सोडा. तुपाचा रंग लाल किंवा इतर कोणताही असेल तर हे तूप भेसळयुक्त आहे.
    तूप तपासण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पाणी. एक ग्लास पाण्यात एक चमचा तूप टाका. तूप पाण्यात बुडले तर ते भेसळयुक्त आहे. शुद्ध तूप हे पाण्यात तरंगू लागतं.
    तळहातावर एक चमचा तूप घेऊन चांगले चोळा, नंतर १०-१५ मिनिटांनी त्याचा वास घ्या. शुद्ध तुपाचा एक वेगळाच तीव्र सुगंध असतो. जर त्याला वास नसेल तर ते भेसळयुक्त तूप आहे.
    एका भांड्यात ३-४ चमचे तूप टाका, ते उकळवा आणि ते भांडं २४ तसंच राहूद्या. जर तुपाचा रंग पिवळा असेल आणि ते पूर्णपणे घट्ट झालं नसेल किंवा त्याचा वास पूर्वीसारखा असेल तर ते शुद्ध आहे.
    शुद्ध आणि भेसळयुक्त तूप शोधण्यासाठी थोडं तूप वितळवून डब्यात ठेवा आणि त्यात थोडी साखर घालून मिक्स करा. काही वेळ सोडल्यानंतर, ताब्यामधील खालील रंग पहा. जर लाल रंग दिसत असेल तर तुमच्या तुपात भेसळ असू शकते.
    अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.
    (फोटो: फ्रीपीक)
TOPICS
फोटो गॅलरीPhoto Galleryमराठी बातम्याMarathi Newsहेल्थHealthहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Ghee purity how to know if ghee is adulterated or not try these easy methods at home arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.