• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • पाऊस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. stress level high stress can cause many serious diseases know the health problems caused by stress arg

STRESS LEVEL: जास्त ताणामुळे होऊ शकतात अनेक गंभीर आजार; जाणून घ्या तणावामुळे होणाऱ्या आरोग्य समस्या

जाणून घेऊया अति तणावामुळे होणाऱ्या आरोग्यसमस्यांबाबत.

Updated: October 2, 2024 15:14 IST
Follow Us
  • Bajaj employee commits suicide
    1/9

    जास्त ताण घेतल्याने आपल्या शरीरावर अनेक परिणाम आणि गंभीर आजार होतात. भारतात दरवर्षी जास्त कामामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे यामुळे अनेकदा लोकांना आपला जीव गमवावा लागतो.

  • 2/9

    जाणून घेऊया अति तणावामुळे होणाऱ्या आरोग्यसमस्यांबाबत.

  • 3/9

    टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, भारतातील ६० टक्के लोक कामाच्या ओझ्यामुळे खूप थकलेले आणि चिंतेत आहेत. त्याच वेळी, २०१९ च्या एका अहवालात, मुंबई हे जगातील सर्वात मेहनती शहर होते.

  • 4/9

    इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) च्या म्हणण्यानुसार, एका वर्षात भारतातील २ लाखांहून अधिक लोकांना जास्त कामामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. जास्त कामामुळे लोकं तणावाखाली राहतात. तणावाखाली जगणाऱ्या लोकांना अनेक गंभीर आजारांचा धोका असतो.

  • 5/9

    जास्त ताण घेतल्याने हृदयावर परिणाम होतो. जास्त ताणामुळे रक्तदाब आणि हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

  • 6/9


    तणावामुळे कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते ज्यामुळे वजन वाढते. अशा परिस्थितीत जास्त ताण घेतल्यास लठ्ठपणा येऊ शकतो.

  • 7/9


    मधुमेह हा सर्वात गंभीर आजारांपैकी एक आहे जो जास्त ताण घेतल्याने देखील होऊ शकतो.

  • 8/9


    जास्त ताणामुळे मायग्रेन होऊ शकतो, हा एक अतिशय धोकादायक आजार आहे यासोबतच सतत डोकेदुखीचा त्रासही होऊ शकतो.

  • 9/9


    अति तणावाचा आपल्या पचनसंस्थेवरही परिणाम होतो यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsहेल्थHealth

Web Title: Stress level high stress can cause many serious diseases know the health problems caused by stress arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.