Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. khajoor water benefits reasons dates khajoor water should be your new health drink how to make dates water at home srk

Khajoor Water benefits: रिकाम्या पोटी खजूर पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या कसे बनवायचे?

Khajoor Water benefits: खजुराचे पाणी कसे बनवायचे आणि त्याचे आश्चर्यकारक फायदे काय आहेत हे जाणून घेऊयात.

October 3, 2024 18:21 IST
Follow Us
  • Khajoor Water benefits
    1/9

    Khajoor Water benefits: खजूर हे सर्वात पौष्टिक सुक्या फळांपैकी एक म्हणून ओळखले जाते. शिवाय, खजुरामध्ये आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे समृद्ध असतात, ज्यामुळे ते प्रक्रिया केलेल्या साखरेसाठी एक उत्कृष्ट पर्याय बनतात. (फोटो : Freepik)

  • 2/9

    तुम्ही केकमध्ये किंवा कदाचित स्मूदीमध्ये खजुराचा आनंद घेतला असेल, पण तुम्ही कधी त्याचे पाणी प्यायलं आहे का? खजुराचे पाणी खजुराइतकेच आरोग्यदायी आहे आणि ज्यांना साखरयुक्त पेये टाळायची आहेत त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.(फोटो : Freepik)

  • 3/9

    पचनास मदत करण्यापासून ते त्वचेचे आरोग्य सुधारण्यापर्यंत खजुराचे पाणी फायदेशीर ठरते. चला तर, हे खजुराचे पाणी कसे बनवायचे आणि त्याचे आश्चर्यकारक फायदे काय आहेत हे जाणून घेऊयात.(फोटो : Freepik)

  • 4/9

    तुम्हाला जर पचनाची समस्या असेल तर खजुराच्या पाण्याचा आहारात समावेश करा, हे ड्रायफ्रूट फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे, ज्यामुळे ते आपल्या पचनसंस्थेसाठी उत्तम बनते. तसेच बद्धकोष्ठतेसारख्या विकारांपासून मुक्त होण्यास मदत करते.(फोटो : Freepik)

  • 5/9

    तुम्हालाही चमकदार त्वचा हवी असेल तर खजुराचे पाणी प्यायला सुरुवात करा. खजुराचे पाणी प्यायल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. खजूर अँटिऑक्सिडंट्सने भरलेले असतात, याचा अर्थ त्यांच्या पाण्याचे सेवन केल्याने तुमच्या त्वचेला आतून पोषण मिळण्यास मदत होईल.(फोटो : Freepik)

  • 6/9

    खजुराचे पाणीदेखील रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करण्यात मदत करू शकते. मधुमेह असणाऱ्या व्यक्ती खजूर खाऊ शकतात, परंतु त्याचे प्रमाण निश्चित करणे गरजेचे आहे. (फोटो : Freepik)

  • 7/9

    जर्नल ऑफ मेडिसिन फूडमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, मधुमेह असणाऱ्या व्यक्तीच्या आहारात खजुराचा समावेश केल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत होते.(फोटो : Freepik)

  • 8/9

    खजुराचे पाणी तुमच्या हृदयासाठीदेखील फायदेशीर ठरू शकते. खजूर खाल्ल्याने हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारू शकते. शिवाय, खजुरामध्ये उच्च फायबर सामग्री आणि अँटिऑक्सिडंट्स असल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर ठरते. (फोटो : Freepik)

  • सर्वात आधी ७, ८ खजूर घ्या त्यांना अर्धे कापून आणि बिया काढून टाका. आता एका मोठ्या पॅनमध्ये पाणी उकळवा, त्यात खजूर घाला आणि काही मिनिटे उकळवा. गॅस बंद करा आणि झाकून ठेवा. हे पाणी बाहेरच झाकून ६ ते ८ तास किंवा शक्यतो रात्रभर भिजू द्या. त्यानंतर हे पाणी तुम्ही पिऊ शकता.(फोटो : Freepik)
TOPICS
इंडियन फूडIndian FoodफूडFoodलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Khajoor water benefits reasons dates khajoor water should be your new health drink how to make dates water at home srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.