-
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचे ठराविक काळानंतर राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला साहस, ऊर्जा, शक्ती, पराक्रमाचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे जेव्हा जेव्हा मंगळ राशीचे राशीपरिवर्तन होते, त्यावेळी त्याचा प्रभाव इतर राशींवरही होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम
-
२० ऑक्टोबर रोजी मंगळ कर्क राशीत प्रवेश करणार असून याचा काही राशींच्या व्यक्तींना फायदा होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या भाग्यशाली राशींची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि त्यांना नोकरी, व्यवसायात हवी तशी प्रगती करता येईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल ठरेल. या काळात तुम्हाला नोकरी, व्यवसायात हवी तशी प्रगती करता येईल. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तनाने आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम
-
मंगळाच्या राशीपरिवर्तनाने तूळ राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात अचानक धनलाभ होतील, अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
मंगळ देणार बक्कळ पैसा! राशी परिवर्तनाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पद, प्रतिष्ठा अन् प्रेम
Mangal Rashi Parivartan 2024: २० ऑक्टोबर रोजी मंगळ कर्क राशीत प्रवेश करणार असून याचा काही राशींच्या व्यक्तींना फायदा होईल.
Web Title: Mars will enter in cancer zodiac signs the persons of these three rashi will get position prestige and love sap