-
ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह, नक्षत्रांसह प्रत्येक महिन्यालाही खूप महत्वपूर्ण मानले जाते. हिंदू पंचांगानुसार सध्या अश्विन महिना सुरू असून येत्या काही दिवसांमध्ये कार्तिक महिन्याला सुरूवात होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कार्तिक महिन्याला शास्त्रात अत्यंत महत्वाचे स्थान प्राप्त आहे; कारण, हा महिना भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या महिन्यात चातुर्मास संपतो आणि शुभ कार्यांना सुरुवात होते. त्यामुळे हा महिना १२ राशीतील काही भाग्यवान राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर असणार आहे.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींना कार्तिक महिना अत्यंत शुभ ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचे क्षण निर्माण होतील. आयुष्यात सर्व कष्ट दूर होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कार्तिक महिना सिंह राशीच्या व्यक्तींना खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीच्या व्यक्तींना कार्तिक महिना खूप सकारात्मक प्रभाव देणारा ठरेल. या काळात नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कार्तिक महिना धनु राशीच्या व्यक्तींना खूप अनुकूल ठरेल. या काळात या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींना कार्तिक महिना अत्यंत भाग्यकारी ठरणार आहे. या काळात भगवान विष्णूंची तुमच्यावर अखंड कृपा राहिल. मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्य चांगले राहिल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
‘या’ ५ राशी कमावणार बक्कळ पैसा; १२ दिवसांनंतर लक्ष्मी नारायणाच्या कृपेने मिळणार भौतिक सुख अन् धनसंपत्ती
kartik Month Rashifal: कार्तिक महिन्याला शास्त्रात अत्यंत महत्वाचे स्थान प्राप्त आहे; कारण, हा महिना भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे.
Web Title: Kartik month rashifal after 12 days this five zodic sign earn lots off money by the grace of lakshmi narayana sap