• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. people who born on these dates will get money success and wealth after the age of 42 years ndj

Numerology : वयाच्या ४२ व्या वर्षानंतर ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना मिळतो पैसा अन् यश

Numerology : अंकशास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्म तारखेवरून त्या व्यक्तीचा स्वभाव, व्यव्हार, भविष्य, वैवाहिक जीवन, करिअर, आर्थिक स्थिती इत्यादी विषयी जाणून घेता येते.जन्मतारखेनुसार प्रत्येक राशीचा मूलांक अंक हा वेगवेगळा असतो आणि प्रत्येक मूलांकचा स्वामी ग्रह सुद्धा वेगळा असतो.

October 27, 2024 14:41 IST
Follow Us
  • Numerology
    1/9

    अंकशास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्म तारखेवरून त्या व्यक्तीचा स्वभाव, व्यव्हार, भविष्य, वैवाहिक जीवन, करिअर, आर्थिक स्थिती इत्यादी विषयी जाणून घेता येते.जन्मतारखेनुसार प्रत्येक राशीचा मूलांक अंक हा वेगवेगळा असतो आणि प्रत्येक मूलांकचा स्वामी ग्रह सुद्धा वेगळा असतो. (Photo : Freepik)

  • 2/9

    ज्या लोकांचा जन्म ४, १३ आणि २२ आणि ३१ तारखेला होतो त्या लोकांचा मूलांक ४ असतो. या मूलांकचा स्वामी ग्रह राहु असतो. राहु सुरुवातीला कष्ट देतात आणि नंतर अपार यश देतात. (Photo : Freepik)

  • 3/9

    ज्या लोकांवर राहुचा प्रभाव दिसून येतो, त्यांना ४२ वर्षानंतर भरपूर यश मिळते. राहु हा अचानक व्यक्तीच्या आयुष्यात बदल घडवून आणतो म्हणजे व्यक्तीला अचानक धनलाभ आणि यश मिळते. (Photo : Freepik)

  • 4/9

    ज्या लोकांचा मुलांक ४ असतो ते उत्तम योजना आखतात. ते नेहमी व्यावहारिक होऊन विचार करतात. ते स्वभावाने थोडे रहस्यमयी असतात. ते सहसा व्यक्त होत नाही आणि फार बोलत नाही. (Photo : Freepik)

  • 5/9

    हे लोक अत्यंत हट्टी आणि त्यांच्या मनाचे मालक असतात. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगायला आवडतात. ते अनेकदा कोणीही दिलेला सल्ला ऐकत नाही याच कारणाने त्यांना अनेकदा चुकीच्या सवयी अंगीकारतात आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होते. (Photo : Freepik)

  • 6/9

    या लोकांना बदलण्याची सवय नसते. ते जसे जगतात तसे जगणे त्यांना आवडते. त्यांना कोणत्याही नवीन वातावरणाशी जुळवून घेणे आवडत नाही. (Photo : Freepik)

  • 7/9

    राहू हा मूलांक ४ च्या लोकांचा अधिपती ग्रह आहे. त्याची खासियत ही आहे की हे लोक इतरांना कधीही दुःखी पाहू शकत नाहीत. हे लोक जन्मतःच प्रामाणिक आणि मेहनती असतात. (Photo : Freepik)

  • 8/9

    या लोकांना इतरांशी मैत्री करणे आणि लोकांमध्ये मिसळणे आवडत नाही. त्यांना एकटे राहायला आवडते. ज्यांच्याशी त्यांचे जवळचे नाते आहे, त्यांच्याशी ते प्रामाणिक नाते जपतात आणि मनापासून या नात्यात राहतात. (Photo : Freepik)

  • 9/9

    अंकशास्त्रानुसार, हे लोक व्यावहारिक आणि विश्वासार्ह असतात. आयुष्यात चढ-उतार आले तरी हे लोक जिद्दीने आपले ध्येय साध्य करतात. त्यांचा स्वभाव साधा असतो. त्यांच्या कौशल्य आणि प्रामाणिकपणामुळे लोक त्यांना पसंत करतात. हे लोक तडजोड वृत्तीचे असतात. (Photo : Freepik)

TOPICS
राशीवृत्तRashibhavishyaलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: People who born on these dates will get money success and wealth after the age of 42 years ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.