Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. what is the solo dating trend why master dating is going viral on social media snk

सोलो डेटिंग म्हणजे काय भाऊ? तरुणाईमध्ये होत आहे ट्रेंड

Know About Masterdating or Solo Dating एकट्याने डेटवर जाण्याला मास्टरडेटिंग म्हणतात.

November 13, 2024 20:28 IST
Follow Us
  • What is the solo dating trend why master dating is going viral on social media you can also try
    1/12

    Know About Masterdating or Solo Dating : प्रत्येक जण जोडीदारासोबत डेटवर जातो; पण कोणी कधी एकटा डेटवर जातो का? या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. एकट्याने डेटवर जाण्याला मास्टरडेटिंग म्हणतात; जे आजकाल सोशल मीडियावर खूप ट्रेंड करीत आहे.

  • 2/12

    सोलो डेटिंग फॉलो करणारे बरेच लोक याचा आनंद घेत आहेत. तसेच ते त्यांचे अनुभव एकमेकांशी शेअर करतात.

  • 3/12

    सोशल मीडियावर मास्टरडेटिंगचे फोटो शेअर करीत लोक एकमेकांना सांगतात, ”ते सोलो डेटिंगचा आनंद कसा घेत आहेत.” तुम्हालाही मास्टरडेटिंग किंवा सोलो डेटिंगबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.

  • 4/12

    डेटिंग तज्ज्ञ मेलिसा स्टोन, ज्या ट्रेंडिंग संकल्पनेचे समर्थन करतात, .

  • 5/12

    त्यांनी ‘ग्लॅमर यूके’ला सांगितले की, ”मास्टरडेटिंगचा सराव Me-Time म्हणजेच स्वत:साठी वेळ घालवण्यास आणि स्वतःच्या आवडी शोधण्यासाठी संधी देते;

  • 6/12

    ज्यामुळे लोकांना त्यांच्या आवडी शोधता येतात आणि त्यांना स्वतःला प्रोत्साहन देता येते

  • 7/12

    त्यांनी लोकांना डेटवर जाण्यासाठी आणि त्यांना आनंद देणाऱ्या ॲक्टिव्हिटी करण्यास प्रोत्साहित केले.

  • 8/12

    त्यांच्या मते, ”मास्टरडेटिंग ही अशी गोष्ट आहे की, जी एकट्याने गुणवत्तापूर्ण वेळ घालवण्यासाठी, स्वतःची काळजी घेण्यासाठी आणि स्वतःच्या कंपनीचा आनंद घेण्यासाठी उपयुक्त ठरते.

  • 9/12

    काहीही विचार न करता मास्टरडेटिंगचा आनंद घ्या
    प्रसिद्ध डेटिंग प्रशिक्षक एमी नोबिल यांनी ‘द न्यूयॉर्क पोस्ट’ला सांगितले, ”मास्टरडेटिंग म्हणजे तुमच्या इच्छा, गरजा व तुम्हाला आनंद देणार्‍या गोष्टींचा विचार करणे आणि समजून घेणे. ही बाब कोणत्याही गोष्टीसाठी तुमच्या आत दडलेली तुमची स्वतःची आवड शोधण्यास मदत करते.”

  • 10/12

    एमी नोबिल लोकांना सल्ला देते, ”मास्टरडेटिंग ट्रेंड फॉलो करताना जास्त विचार करण्याची, काळजी करण्याची किंवा सतर्क राहण्याची गरज नाही. काहीही विचार न करता फक्त सोलो डेटिंगचा आनंद घ्यायचा आहे.

  • 11/12

    जर तुम्ही स्वतःवर प्रेम केले, तरच ते इतरांना तुमच्यावर प्रेम करण्यास आकर्षित करील.”

  • 12/12

    #MasterDating हा TikTok वर जगातील अनेक देशांमध्ये मोठा ट्रेंड बनला आहे आणि लोकांनी सोलो डेटिंगवर त्यांचे व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. (सौजन्य – फ्रिपीक)

TOPICS
मराठी बातम्याMarathi NewsरिलेशनशिपRelationshipलाइफस्टाइलLifestyle

Web Title: What is the solo dating trend why master dating is going viral on social media snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.