• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. is dandelion tea really beneficial for back pain read pert opinion sap

डँडेलियन चहा कंबरदुखीसाठी खरंच फायदेशीर आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…

Dandelion Tea: डँडेलियन चहा पित्त उत्पादनास चालना देऊन पचनास फायदेशीर मानला जातो, तसेच डँडेलियन चहा हा सूज कमी करण्यावर चांगला उपचार म्हणून ओळखला जातो.

November 18, 2024 23:47 IST
Follow Us
  • Dandelion Tea Really Beneficial for Back Pain
    1/9

    कंबरदुखीपासून सुटका मिळावी यासाठी सोशल मीडियावर तुम्ही अनेक उपाय पाहिले असतील. पण, डँडेलियन चहादेखील कंबरेसाठी फायदेशीर ठरू शकतो का? (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    डँडेलियन चहा पित्त उत्पादनास चालना देऊन पचनास फायदेशीर मानला जातो, तसेच डँडेलियन चहा हा सूज कमी करण्यावर चांगला उपचार म्हणून ओळखला जातो. सूज कमी करण्यासाठी तो कसा फायदेशीर ठरू शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    आहारतज्ज्ञ व मधुमेह शिक्षिका कनिक्का मल्होत्रा यांच्या मते, “डँडेलियन चहा हा त्याच्या लघवीचे प्रमाण वाढवणाऱ्या औषधी वैशिष्ट्यामुळे सूज कमी करण्यास मदत करू शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    जो पाण्याची प्रतिधारणा कमी करण्यास मदत करतो. तसेच, लघवीचे वाढलेले उत्पादन सूज येण्याशी संबंधित पूर्णत: किंवा फुगीरपणाची भावना कमी करण्यास मदत करू शकतो.” (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    सूज येण्याच्या उपचारावर डँडेलियन चहाचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीमध्ये विविध प्रकारे पाहायला मिळतो. काही लोकांना यामुळे आराम वाटू शकतो; परंतु इतरांमध्ये फारसा चांगला बदल दिसणार नाही. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    सावधगिरी बाळगणेदेखील महत्त्वाचे आहे. कारण- डँडेलियन चहा काही औषधांमध्ये व्यत्यय आणू शकतो किंवा काही लोकांमध्ये ॲलर्जीची प्रतिक्रिया निर्माण करू शकते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    जर सूज कायम राहिली, तर गॅस्ट्रोइंटेस्टायनल रोग, अन्न असहिष्णुता किंवा इतर आरोग्य समस्या यांसारखी अंतर्निहित कारणे दूर करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    हे लक्षात घेणेदेखील महत्त्वाचे आहे की, डँडेलियन चहा लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे. तसेच हा चहा रक्त पातळ करणारा आणि रक्तातील साखर नियंत्रित करणाऱ्या औषधांसह इतर काही बाबतीत औषधाप्रमाणे वापरला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    बडीशेपचा चहादेखील सूज येणे आणि गॅस कमी करण्यासदेखील मदत करू शकतो. त्याशिवाय आल्याचा चहा पचनास आणि सूज कमी करण्यास फायदेशीर ठरू शकतो. कारण- उपयुक्त जीवाणू आतड्याचे आरोग्य सुधारू शकतात आणि सूज कमी करू शकतात, असे कनिक्का म्हणाल्या. (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Is dandelion tea really beneficial for back pain read pert opinion sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.