• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. best time for winter sun exposure to maximize vitamin d in the body jshd import snk

Vitamin D मिळविण्यासाठी सूर्यप्रकाशात जाण्याची योग्य वेळ कोणती? लक्षात घ्या तज्ज्ञांचा सल्ला…

व्हिटॅमिन डीची कमतरता टाळण्यासाठी किंवा त्यावर उपाय करण्यासाठी, नियमितपणे व्हिटॅमिन डी पूरक आहार घेण्याची शिफारस केली जाते.

Updated: November 28, 2024 12:35 IST
Follow Us
  • How to get Vitamin D naturally in winters
    1/8

    सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहण्याची योग्य वेळ कोणती याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? शरीरासाठी ड जीवनसत्त्व किती महत्त्वाचे आहे आणि जेव्हा त्याची कमतरता असते तेव्हा काय होते? ही संकल्पना अधिक समजून घेण्यासाठी तज्ज्ञ काय सांगतात ते घ्या जाणून…. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स)

  • 2/8

    व्हिशरीरात पुरेसे ड जीवनसत्त्व तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशात किती वेळ राहणे आवश्यक आहे?
    याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना जनरल फिजिशियन डॉ. मनजिता नाथ दास यांनी सांगितले, (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स)

  • 3/8

    “सूर्यस्नानासाठी सकाळी ८ ते ११ ही चांगली वेळ आहे. विशेषत: उत्तरेकडील भागात जिथे एखाद्या व्यक्तीला अत्यंत उष्ण आणि शुष्क तापमानाचा सामना करावा लागतो, तसेच त्वचेवर १५ मिनिटे सूर्यप्रकाश घेणे पुरेसे आहे. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स)

  • 4/8

    ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेची सामान्य लक्षणे कोणती?
    ड जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास विविध लक्षणे दिसून येतात. त्यामध्ये सतत थकवा, शरीरात वेदना, शारीरिक हालचालींशी संबंधित नसलेली सांधेदुखी आणि अधूनमधून किंवा सतत हाडांचे दुखणे या बाबींचा समावेश होतो. फोटो स्त्रोत: पेक्सेल्स)

  • 5/8

    ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे दीर्घकालीन आरोग्यावर काय परिणाम होतात?
    दीर्घकाळापर्यंत ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामध्ये हाडे कमकुवत होऊन, सामान्यत: आढळणारा ऑस्टिओपोरोसिसचा आजार होऊ शकतो. या स्थितीमुळे अस्थिभंगाचा म्हणजे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. ड जीवनसत्त्वाची कमतरता टाळण्यासाठी किंवा त्यावर उपाय करण्यासाठी नियमितपणे ड जीवनसत्त्वयुक्त पूरक आहार घेण्याची शिफारस केली जाते (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स)

  • 6/8

    . गंभीर कमतरतेच्या बाबतीत, ड जीवनसत्त्वाचे इंजेक्शन आवश्यक ठरू शकते. योग्य उपचारानंतर बऱ्याच व्यक्तींच्या लक्षणांमध्ये काही आठवड्यांत झपाट्याने सुधारणा होते. . (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स)

  • 7/8

    यावेळी, सूर्याची किरणे सर्वात प्रभावी असतात आणि शरीरात व्हिटॅमिन डी अधिक तयार होते. व्हिटॅमिन डीच्या फायद्यांबद्दल बोलताना, व्हिटॅमिन डी कॅल्शियम शोषण्यास मदत करते, जे हाडे मजबूत ठेवते आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या हाडांशी संबंधित समस्या टाळते.. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स)

  • 8/8

    ज्या व्यक्ती मर्यादित सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतात, त्यांना ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा धोका जास्त असतो. त्यामध्ये जे लोक बराच वेळ घरामध्ये घालवतात अशा लोकांचा समावेश होतो; जसे की वृद्ध किंवा दीर्घकालीन आजार असलेले लोक. त्याव्यतिरिक्त कृष्णवर्णीय व्यक्तींमध्ये वाढलेल्या मेलेनिनमुळे सूर्यप्रकाशापासून ड जीवनसत्त्व कमी तयार होते. मेलेनिन हे नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून कार्य करते.. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स)

TOPICS
ट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoमराठी बातम्याMarathi Newsव्हायरल व्हिडीओViral Video

Web Title: Best time for winter sun exposure to maximize vitamin d in the body jshd import snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.