Associate Partner
Granthm
Samsung

ट्रेंडिंग व्हिडीओ

गुगल अल्गोरिदम्समुळे व्हायरल झालेले ट्रेंडिंग व्हिडीओ (Trending Video)आपल्या प्रोफाईलवर पाहायला मिळतात. काही वर्षांपूर्वी जिओ कंपनीने भारतीयांसाठी नवे प्लॅन्स आणले होते. यामुळे इंटरनेट जगतामध्ये मोठी क्रांती आली. प्रत्येकाला कमी पैश्यांमध्ये इंटरनेट उपलब्ध असल्यामुळे सोशल मीडियावर वापरण्याचे प्रमाण वाढले.

करोना काळामध्ये घरी बसून काहीच करता येत नसल्यामुळे लोकांनी स्वत:चे व्हिडीओ बनवून पोस्ट करायला सुरुवात केली. तेव्हापासून दर दिवशी व्हायरल होणाऱ्या ट्रेंडिंग व्हिडीओंचे प्रमाण वाढत गेले. सध्या ट्रेंडिंग व्हिडीओंमार्फत लोक प्रसिद्धी देखील मिळवतात. सोशल माध्यमांच्या विश्वामध्ये टेंडिंगमध्ये असणं आवश्यक आहे. Read More
DO you see this naturally beautiful place near pune and mumbai
पुणे अन् मुंबईपासून जवळ असलेले हे निसर्गरम्य व सुंदर ठिकाण पाहिले का? VIDEO एकदा पाहाच

सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुणे आणि मुंबई जवळच्या एका सुंदर ठिकाणाविषयी सांगितले आहे. तुम्ही या ठिकाणाला…

Fire Stunt Video
Video: लहानशा मुलानं आगीला हलक्यात घेऊन केली ही चूक; जीवघेण्या संकटामुळे आयुष्यभराची अद्दल, पाहा नेमकं काय घडलं

Viral video: आगीसोबत खेळल्यानं काय होतं? याचं प्रत्यक्ष उदाहरण हा व्हिडिओ देत आहे.

Pakistan Viral Video
Video: कंगाल पाकिस्तानात फिरायला गेली व्यक्ती, हॉटेलची खोली ११७ रुपयांत केली बुक, पण रूम पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही

Viral Video: अलीकडेच पाकिस्तानातील एका हॉटेलच्या खोलीचा व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

Gram Sanskruti Udyan in pune
VIDEO : हरवलेलं गाव पाहा आता पुण्यात! ग्रामसंस्कृती उद्यानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

या व्हिडीओमध्ये पुण्यातील एक आगळ्या वेगळ्या ठिकाणाविषयी सांगितलेले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही या ठिकाणाला भेट देण्याची इच्छा होईल.

Zomato Delivery Boy Viral Video
मुंबईत भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या तरुणाने दाखवली खोली; आकार पाहून चक्रावून जाल, देतो ‘इतकं’ भाडं, पाहा Video प्रीमियम स्टोरी

Viral Video: सोशल मीडियावर मुंबईतील एका तरुणाने आपल्या राहणाऱ्या खोलीचा व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून तुम्हीही चक्रावून जाल…

A foreign boy's dance to an Indian song
नाद खुळा! भारतीय गाण्यावर परदेशी चिमुकल्याचे जबरदस्त ठुमके; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला तमीळ चित्रपटातील चर्चेत असलेल्या ‘ओटागाठाई कट्टीको’ गाण्यावर डान्स करीत…

Crocodile Viral Video
मगरीबरोबर खेळत होता खेळ अन् अचानक उघडला जबडा क्षणातच जबड्यात असं पकडलं की, Video व्हायरल

Video: मगर पाण्यातील धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे, जिच्या हल्ल्यातून भलेभले प्राणी वाचत नाहीत.

Microsoft Outage Hilarious memes take over X amid global IT glitch
डॉली चायवाला-बिल गेट्सच्या भेटीमुळे ‘Microsoft Down?; सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा महापूर

एरव्हीही जेव्हा फेसबुक, इंस्टाग्राम अथवा ट्विटरसारखी समाज माध्यमे काही तांत्रिक कारणास्तव काम करेनाशी होतात, तेव्हाही युझर्सकडून कमालीची सर्जनशीलता दाखवली जाते.

"Can Only Happen In India": Australian Woman On Uber Driver Navigating Flooded Mumbai Street
Viral Video ‘हे’ केवळ भारतातच घडू शकते; मुंबईच्या धुवाधार पावसातला ऑस्ट्रेलियन महिलेचा अनुभव !

ब्री स्टेली ही एक ऑस्ट्रेलियन पॉडकास्टर आहे. तिच्या उबर ड्रायव्हरने मुंबईचे रस्ते जलमय असतानाही तिला कुशलतेने पहाटे ३ वाजता विमानतळापर्यंत…

Mother Beating Son
छातीवर बसून डोकं जमिनीवर आपटलं अन् दाबला गळा, पोटच्या मुलाला आईनेच केली मारहाण; व्हिडीओही बनवलं, पण सत्य…

Mother Beating Son Goes Viral: एका आईचा मुलाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Woman asks google strange questions to make everyday life easier video
VIDEO: “हात न लावता भांडी कशी घासायची?” महिलेने गूगलला विचारलेले भन्नाट प्रश्न ऐकून पोट धरून हसाल

Viral video: व्हायरल व्हिडिओमध्ये महिला गुगलला विचित्र प्रश्न विचारताना दिसत आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत…

father and daughter awesome dance on the song Tauba Tauba
‘तौबा तौबा’ गाण्यावर बाप-लेकीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घरामधील टीव्हीवर तौबा तौबा हे गाणे लागलेले असून, एक लहान…

संबंधित बातम्या